Morden English school & junior college Art Borad

Morden English school & junior college Art Borad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Morden English school & junior college Art Borad, Taloda.

सगळे सप्ताह दिनांक 21 ते 26 पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले..
27/07/2024

सगळे सप्ताह दिनांक 21 ते 26 पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले..

02/05/2022

🌺 *प्रवेश।प्रवेश।।प्रवेश।।।प्रवेश*
📢📢📢📢📢📢📢
*इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गात प्रवेश सुरु आहे -*

💐 *विनामूल्य प्रवेश* 💐
*♦ आपल्या मॉर्डन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज बोरद शाळेमध्ये आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा! ! ! !*
*आम्ही देतो उत्कृष्टता आणि गुणवत्ता, कारण आमची शाळा आहे गुणवत्तापूर्ण व तंबाखुमुक्त शाळा*💐
*! ! आमची वैशिष्ट्ये! !*
🔘👬👬📚📚
*उत्कृष्ट संस्थाचालक. शिक्षकांची निवड करतांना शिक्षकाचा गुणवत्तेवर निवड करणारी संस्था. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृन्द! ! !*
♦🏠🏠🏠🏠
*,आपली शाळा आकर्षक आणि सुंदर शाळा..भव्य पटांगण..!!*
✳ 🙇🏻‍♀🙇🏻‍♀🙇🏼🙇🏼
*प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. . . .*
🕎 🎾🏏⚽🏀🏸
*विद्यार्थ्यांचा संपूर्ण कला- गुणांचा विकास, शारीरिक विकास व सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे व क्रीडा स्पर्धेचे दरवर्षी आयोजन*
🔵🍛🍛🍛🍛🍱🍱
*इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट पद्धतीचे मध्यान्ह भोजनाची सोय. . .*
🍛💪🏻💪🏻🍌🍌
🔵🎥🎥🎥 🖥📲⌨⌨⌨⌨
.*
♦♦👔👔👗👗

📙📘 📚📚📚📖
*इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके . . . .*
♦👍🏻📜📜📃📃
*सर्व शासकीय योजनांचा लाभ. . .*
♦📡🔭⚗🔬🗿 . .*
☺💃🏻👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👦‍👦💼

*आनंददायी शिक्षण. . .*
⚽🏀🏸🏏🎾

*नवोदय, स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षांची लहानपणापासूनच तयारी*🙏🙏🙏🙏🙏🙏
*तसेच दहावी , बारावी, नवोदय , स्कॉलरशिप परीक्षा, इ. चे परीक्षा केंद्र देखील आपल्या शाळेत*
🙏🤗🤗🙏🏻🙏

*आपले समाधान हेच आमचे समाधान. . .*
*आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश ........
*मॉडर्न इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज बोरद . शाळेत निश्चित करा.*

🖥🖥🖥🖥🖥



📕📗📘📙📚
*आपण सर्वजण समजूतदार आहात फक्त विचाराची चाके बदलून पहा.सर्व शिक्षक जीव ओतून काम करत आहेत. आजपर्यंतचे सर्व मोठ-मोठे अधिकारी आमच्या शाळेने दिलेत. . .*
*एवढेच नाही तर सद्या कोरोना महामारी च्या काळात शाळेने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी Learn From Home संकल्पने अंतर्गत झूम मिटिंगद्वारे अभ्यास वर्ग सुरू केले होते व शाळा आपल्या दारी अंतर्गत थेट विद्यार्थ्यांच्या गावाला जाऊन शिक्षकांनी शिक्षण दिले. आपण ही *मॉडर्न इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज बोरद आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.*

*मॉर्डन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज बोरद .आपले व आपल्या पाल्याचे मनपूर्वक स्वागत आहे.* 🙏🌺🙏🍀🙏🌼🙏🌸

*आपली शाळा:-*
*मॉर्डन इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज बोरद. ता. तळोदा. जि .नंदुरबार*
🕉👏♿🌸🍀🌼🌺🌸

Address

Taloda

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morden English school & junior college Art Borad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share