Saraswati Academy of Accountancy Solapur

Saraswati Academy of Accountancy Solapur 11th, 12th, B.Com. - I, II, III Accountancy classes

*माझे M. Ed. चे Classmate कुर्डूवाडी चे श्री. सतीश गोसावी सर यांची  2009 नंतर (13 वर्षानंतर) भेट. सध्या ते श्री. सिद्धेश...
24/07/2022

*माझे M. Ed. चे Classmate कुर्डूवाडी चे श्री. सतीश गोसावी सर यांची 2009 नंतर (13 वर्षानंतर) भेट. सध्या ते श्री. सिद्धेश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूल, सोलापूर चे मुख्याध्यापक आहेत. दिनांक : 23.07.2022*

*माझे माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला, साखर पेठ, सोलापूर या शाळेत पूर्ण झाले. या प्रशालेत पालक सभेसाठी प्रमुख पाहुण...
23/07/2022

*माझे माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला, साखर पेठ, सोलापूर या शाळेत पूर्ण झाले. या प्रशालेत पालक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन निमंत्रण. व प्रशालेतर्फे सत्कार स्वीकारताना. तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे प्रशालेला गिफ्ट देताना. दिनांक : 23 जुलै, 2022*

*स्वरांजली चैनल च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त चॅनल चे M. D. दयानंद मामड्याल यांना शुभेच्छा देताना.*
20/07/2022

*स्वरांजली चैनल च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त चॅनल चे M. D. दयानंद मामड्याल यांना शुभेच्छा देताना.*

रविवार दिनांक 17 जुलै, 2022 रोजी स्वरांजली न्यूज चॅनल, सोलापूरच्या 8 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर ...
20/07/2022

रविवार दिनांक 17 जुलै, 2022 रोजी स्वरांजली न्यूज चॅनल, सोलापूरच्या 8 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर *सरस्वती अकॅडमी अकौंटन्सी ची माजी विद्यार्थीनी कु. आरोही गडगी इयत्ता 12 वी (2012 - 13)* हिची भेट झाली.
सध्या ती आंध्र प्रदेश येथील *तेलगु सिनेसृष्टीत व तेलगु टी.व्ही. सिरीयल मध्ये नायिका* म्हणून काम करीत आहे.
Edi na selfie, Rudranetri,
Bale bale chitram, Hi-Tech killer, Chikati rajam, Bengali tiger, Howrah अशा अनेक फिल्म मध्ये तिने नायिकेचे काम केले आहे.
*स्वरांजली न्यूज चॅनल च्या 8 व्या वर्धापदिनानिमित्त तिला स्वरांजली कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.*

*छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी च्या वतीने अभिवादन.*🚩🚩🚩🚩 *दिनांक : 14.05.2022*
17/05/2022

*छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी च्या वतीने अभिवादन.*🚩🚩🚩🚩
*दिनांक : 14.05.2022*

01/04/2022
सरस्वती अकॅडमी - शिवजयंती 19.02.2022
19/02/2022

सरस्वती अकॅडमी - शिवजयंती 19.02.2022

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात 🚩🚩🚩🚩
18/02/2022

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात
🚩🚩🚩🚩

महर्षी मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏
03/02/2022

महर्षी मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.🙏🙏
06/12/2021

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.🙏🙏

Address

Solapur
413005

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919890933381

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saraswati Academy of Accountancy Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category