गणित प्लस: JNVST तयारीसाठी

  • Home
  • India
  • Solapur
  • गणित प्लस: JNVST तयारीसाठी

गणित प्लस: JNVST तयारीसाठी नवोदय प्रवेश परीक्षा तयारी साठी ऑनलाइन कोचिंग संस्था.

GanitPlus Mock Test
14/09/2026

GanitPlus Mock Test

🎉 गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 14 चे टॉपर्स! 🏆उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
13/09/2026

🎉 गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 14 चे टॉपर्स! 🏆

उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 13 चे टॉपर्स!* 🏆उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
06/09/2026

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 13 चे टॉपर्स!* 🏆

उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼ज्ञान, प्रेरणा आणि योग्य दिशा देणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक सलाम.— GanitPlus
05/09/2026

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
ज्ञान, प्रेरणा आणि योग्य दिशा देणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक सलाम.

— GanitPlus

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐— GanitPlus
28/08/2026

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
— GanitPlus

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 10 चे टॉपर्स!* 🏆उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
16/08/2026

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 10 चे टॉपर्स!* 🏆

उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 09 चे टॉपर्स!* 🏆उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
09/08/2026

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 09 चे टॉपर्स!* 🏆

उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 08 चे टॉपर्स!* 🏆उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟       -M...
02/08/2026

🎉 *गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 08 चे टॉपर्स!* 🏆

उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟

-Mock

31/07/2026

📢 विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची सूचना!

ज्या विद्यार्थ्यांचा नवोदय प्रवेशाचा फॉर्म भरायचा राहिला आहे किंवा काही कारणामुळे फॉर्म मिस झाला आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

नवोदय फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आता 7 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि लवकरात लवकर अर्ज पूर्ण करा.

📝 नवोदय फॉर्म कसा भरायचा?

फॉर्म भरण्याची संपूर्ण Step-by-Step माहिती पाहण्यासाठी गणित प्लसच्या YouTube चॅनेलला भेट द्या.

🎯 नवोदयाच्या पक्क्या तयारीसाठी Ganit Plus मध्ये उपलब्ध:

✅ दररोजच्या सराव चाचण्या
✅ घटकनिहाय सराव चाचण्या
✅ मॉक टेस्ट
✅ संकल्पना स्पष्ट करणारी ई-बुक्स
✅ मागील 16 वर्षांच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका
✅ प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण

🌐 अधिक माहितीसाठी:
https://GanitPlus.com

📱 Ganit Plus App डाउनलोड करा.

तुमच्या मुलाचा फॉर्म भरून झाला असल्यास कमेंटमध्ये “झाला” असे लिहा. फॉर्म भरताना काही अडचण येत असल्यास तुमचा प्रश्न कमेंटमध्ये विचारा.

#नवोदय

🏆गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 07 चे टॉपर्स! 🏆उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
26/07/2026

🏆गणित प्लस महा-मॉक टेस्ट क्र. 07 चे टॉपर्स! 🏆

उत्कृष्ट गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟

Address

GNO254, Shivni-Pakni Road, Shivani
Solapur
413255

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणित प्लस: JNVST तयारीसाठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share