SVPJC, Jule Solapur

SVPJC, Jule Solapur Swami Vivekanand Prashala, Arts and Science Jr. College, Jule Solapur

18/12/2025
23/11/2025

आज होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

*शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचालित स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूर* येथे शैक्षणिक वर्ष 2025-...
08/08/2025

*शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचालित स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूर* येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील
*पालक -शिक्षक सहविचार* सभा प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय श्री. अंबादास पांढरे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनेक पालकांनी आपली मते व्यक्त केली व शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेची प्रगती अतिशय वेगाने होत आहे.असे आपल्या मनोगतातून पालकांनी मांडले. शाळेतील
*शिक्षिका व शिक्षक आई-वडिलांप्रमाणे* आमच्या मुलाकडे लक्ष देतात असेही पालकांनी आपल्या मनोगतातून सांगितले. अध्यक्षिय भाषणातून आदरणीय श्री.पांढरे सरांनी बिहारच्या मुख्यमंत्री राबडीदेवी यांचं उदाहरण देत पालकांना उत्तेजन दिले. या
सह विचार सभेचे प्रास्ताविक श्री. श्रीकृष्ण कोळी सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा केंगार मॅडम यांनी मांडले व सूत्रसंचालन सौ.सरिता अंकुशे मॅडम यांनी केले. सह विचार सभेसाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग सर्व शिक्षक/शिक्षिका उपस्थित होते.

✒️✒️✒️✒️ *शाहू शिक्षण संस्था संचलित, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूर* आज येथे _लोकशाहीर_ 📚🖋️ ...
01/08/2025

✒️✒️✒️✒️
*शाहू शिक्षण संस्था संचलित, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय जुळे सोलापूर* आज येथे _लोकशाहीर_ 📚🖋️ *अण्णाभाऊ साठे* जयंती व *लोकमान्य टिळक* पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान *श्री* *अंबादासजी पांढरे सर* यांनी भूषवले, आपल्या संभाषणातून त्यांनी, अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, व आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.
*श्री स्वामी सर* यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
*इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी* समोर येऊन आपले विचार मांडले.
*श्रीमती पोटफोडे मॅडम* यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट, संघर्ष व साहित्य याच्यावर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यापूर्वीची दलितांच्या जीवनशैली बद्दल करुणा निर्माण केली व त्यांच्या कर्तुत्व गाथेतून मुलांमध्ये प्रेरणा निर्माण केली.
*श्री म्हमाणे सर* यांनी आपल्या संभाषणाद्वारे या दोन थोर पुरुषांच्या राजकीय व सामाजिक जीवनाविषयी माहिती दिली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी मधील विद्यार्थिनी कुमारी *लोमटे नारायणी* व कुमारी *अनघा* *अनंतपुरे* यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता *श्रीमती वनकांबळे* मॅडम यांनी आपल्या आभार प्रदर्शनाद्वारे केली.
संपूर्ण कार्यक्रमास , सर्व *शिक्षक व *शिक्षकेतर कर्मचारी* यांचे सहकार्य लाभले.

12/07/2025

Address

Solapur
413004

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 3pm

Telephone

+919890890207

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVPJC, Jule Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SVPJC, Jule Solapur:

Shortcuts

Share

Category