VIDYA COMPUTERS

Call Directions Website Contact the school

VIDYA COMPUTERS VIDYA COMPUTERS imparting Computer Education Since Last 25 years, associated with MKCL & YCMOU. KLic

Admissions OpenJoin Today at VIDYA COMPUTERS,26 Years of Trust in Computer Education & Training at Jule Solapur
12/08/2026

Admissions Open

Join Today at VIDYA COMPUTERS,
26 Years of Trust in Computer Education & Training at Jule Solapur


07/04/2026

Ai for your business
Course Feedback by
Mr. Ranjeet Vishwarupe Patil sir
& Mr. Abhijeet Chavan Sir

Admission Open-
29/03/2026

Admission Open-

25/03/2026

Admissions Open

Join Today !!

MS-CIT
TALLY
DTP
C, C++
ADV. EXCEL

सोलापुरातील पंडित दीन दयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयात Ai in Medicine & Dentistry या विषयावर भावी दंत चिकित्सकांना मार्गद...
14/03/2026

सोलापुरातील पंडित दीन दयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयात Ai in Medicine & Dentistry या विषयावर भावी दंत चिकित्सकांना मार्गदर्शन केलं.

छान अनुभव.



Back to back 2 sessions.1) at post Katfal - Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Abhiyan - बचतगट आणि ग्रामीण महिला सक...
10/03/2026

Back to back 2 sessions.

1) at post Katfal - Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Abhiyan - बचतगट आणि ग्रामीण महिला सक्षमीकरण उपक्रम - महाराष्ट्र शासन

2) बदलते तंत्रज्ञान आणि Ai - महात्मा बसवेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर




06/03/2026

Admissions Open
Ai For Your Business

Join Now

04/03/2026

जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्था

आज Walchand Institute of Technology, सोलापूर येथे आयोजित Ideas & Innovation स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याच...
27/02/2026

आज Walchand Institute of Technology, सोलापूर येथे आयोजित Ideas & Innovation स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक सादरीकरणातील आत्मविश्वास आणि समस्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खरोखर प्रेरणादायी होता.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि संशोधनात्मक विचारांनी स्पर्धेला एक वेगळाच दर्जा प्राप्त करून दिला. आजच्या या तरुण नवकल्पकांमध्ये उद्याचे यशस्वी उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते दिसत आहेत.

या उत्कृष्ट आयोजनासाठी WIT परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

*व्यवसायाचा वेग वाढवा, आता AI च्या सोबतीने!*विद्या कॉम्प्युटर्स गेल्या २६ वर्षांपासून नवनवीन उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्...
21/02/2026

*व्यवसायाचा वेग वाढवा, आता AI च्या सोबतीने!*

विद्या कॉम्प्युटर्स गेल्या २६ वर्षांपासून नवनवीन उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून, *खास व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेल्या 'AI for your Business'* या कोर्सची पहिली बॅच नुकतीच उत्साहात संपन्न झाली!

​ समारंभातील काही खास क्षणचित्रे

*पहिली बॅच मधील व्यावसायिक:*
▶️ श्री अभिजीत चव्हाण सर - ओम enterprises, Dream Home Interiors
▶️ श्री. श्रीकांत कुलकर्णी सर - संगणक - कॉम्प्युटर सेल्स आणि सर्विस
▶️ श्री. अजय चिंचोळकर सर - एक्स्टेक्सी - ड्रीम होम किचन्स, ड्रीम होम इंटिरिअर
▶️ श्री. रणजीत विश्वरूपे सर - एक्स्टेक्सी - ड्रीम होम किचन्स, ड्रीम होम इंटिरिअर

व्यवसाय जुना असो वा नवा, AI तंत्रज्ञान देईल त्याला नवा चेहरा.
नोंदणीसाठी त्वरित संपर्क साधा!

तुमच्या व्यवसायाला 'स्मार्ट' बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत *दुसरी बॅच- २५ फेब्रुवारी पासून*

​🎯 कोणासाठी: सर्व क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक
​मर्यादित जागा उपलब्ध! आजच आपला प्रवेश निश्चित करा.

*विद्या कॉम्प्युटर्स*
प्लॉट नं 2, पहिला मजला, श्रीकांत नगर, फार्मसी कॉलेज रोड, जुळे सोलापूर -

*दुसऱ्या बॅच नोंदणी साठी संपर्क -9422066287

Address

Shrikant Nagar, Jule Solapur
Solapur
413004

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+912172303334

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIDYA COMPUTERS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to VIDYA COMPUTERS:

Shortcuts

Share