NAB Niwasi Andha Karyashala

NAB Niwasi Andha Karyashala NAB Niwasi Andha Karyashala

8 मार्च महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे ‌nab संस्थेचे आजीव सभासद सौ. जयश्री भंडारे मॅडम..
13/03/2025

8 मार्च महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे ‌nab संस्थेचे आजीव सभासद सौ. जयश्री भंडारे मॅडम..

मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला.. त्यावेळेस उपस्थित समाज कल्याण विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड मॅडम..🙂🙏
13/03/2025

मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला.. त्यावेळेस उपस्थित समाज कल्याण विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड मॅडम..🙂🙏

Samajkalyan Adhikari Sonavane Madam, Dharmaday Aayukt Pravin Kumbhojkar sir..
13/03/2025

Samajkalyan Adhikari Sonavane Madam, Dharmaday Aayukt Pravin Kumbhojkar sir..

24/01/2025
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळेची कारभारी चिकू फॉर्म वर वनभोजन व क्षेत्रभेटी व हुरडा पार्टीचे आयोजन* ••••••••••••••...
24/01/2025

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळेची कारभारी चिकू फॉर्म वर वनभोजन व क्षेत्रभेटी व हुरडा पार्टीचे आयोजन*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एन.ए.बी. संचलित एन.ए. बी.निवासी अंधकार्यशाळा, कर्णिक नगर या विभागाची
*कारभारी चिकू फार्म संगदरी* येथे क्षेत्रभेट व वनभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना *चिकू बाग,लिंबू बाग, विविध फळझाडे व वनस्पतीची ओळख* व माहिती देण्यात आली. तसेच *हुरडा, स्वीट कॉर्न,चिकू, फरसाण व वनभोजन* चा आस्वाद विद्यार्थ्यांनी आनंदाने घेतले. यावेळी *कारभारी चिकू फार्मचे* मालक राजीव गांधी मेमोरियल ब्लाइंड स्कूलचे सहशिक्षक श्री.भैरप्पा कारभारी सर यांनी *हुरडा पार्टीचे* आयोजन केले होते.यावेळी कार्यशाळेच्या *अधीक्षक श्री.रामचंद्र कुलकर्णी सर* यांनी एकदिवसीय सहलीचे नियोजन केले.याला श्री. रियाज मुल्ला सर, कु.आकांक्षा भंडारे मॅडम यांचीही उपस्थिती होती. यासाठी संजय कलाल श्रीनिवास समदुर्ले,शुभम वांजरे, भागीरथी नाईकवाडे बाई, अंजनाळकर बाई व माडेकर बाई यांचे सहकार्य लाभले.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

31/12/2024

Address

Karnik Nagar Near Uphar Bakery Solapur
Solapur
413005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NAB Niwasi Andha Karyashala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share