27/08/2026
सरकारी शाळा वाचवा.... शिक्षण वाचवा SFI - DYFI चा मोहिम
*स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - SFI*
*डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया - DYFI*
*सोलापूर जिल्हा कमिटी*
*दि* - २७/०८/२०२६
आज (दि 27) - स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - SFI
डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया - DYFI सोलापूर जिल्हा समितीच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महानगरपालिका शाळा व जिल्हा परिषदेच्या शाळेतील समस्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मा. अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी SFI सोलापूर जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हा सचिव मंडळ सदस्य विजय साबळे, जिल्हा. सचिव मंडळ सदस्य श्रुतिका बल्ला, DYFI राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव अनिल वासम, अजय भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.