12/04/2023
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात...
चला तर मग देऊया..आपल्या मुलांना अभ्यासाविषयी तसेच एकाग्रता, बौद्धिक क्षमता आणि आकलन शक्ती वाढवणारा जागतिक दर्जाचा अबॅकस कोर्स. परंतु देत असताना निवड करूया सातत्याने मुलांमध्ये बदल घडवून आणणारी तसेच प्रत्येक वेळेस अव्वल ठरणारी आपल्या शहरातील एकमेव शाखा
Nisha Abacus Academy
Shrirampur /Rahata/Shirdi
चला तर मग आजच अधिक माहितीसाठी तसेच आपल्या मुलाची जागा आरक्षित करण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
9518702149
9922068444