Suyash Gurukul

Suyash Gurukul Suyash Gurukul: Modern approach to ancient Gurukul We strongly believe that every child is unique and is endowed with some special talents.

The driving force behind Suyash Gurukul is our pursuit of creating “Real Men” out of little children - “Good men, “men of honour”. A child if shaped and moulded well and is lead from a solid foundation of values and principles imparted earlier on in his life can become great no matter what his circumstances or origins are. We at ‘Suyash Central School’ are enduring for the same by creating a fusio

n of ancient ‘Gurukul’ system and modern scientific knowledge. Our objective is to help the child discover his potential and his unique qualities by making him aware of them. This could also be achieved by inspiring the child and showing the path and of course to walk a few steps hand in hand with the little ones. Through the school, we work for the upliftment of the poor and talented students. One of the main objectives of the school is to bring about a sense of brotherhood and mutual respect amongst the students and fellow countrymen, in spite of all ethnic and social differences. Through the school, we also intend to implement the culture of meditation - Vipasana, Pranayama and Swami Ramdev Baba’s Yoga, thus, making the school an ideal place for one to attain good health and a balanced mind and soul.

25/09/2024
‘आत्मन’ Yoga and Sports by Suyash Gurukul
21/12/2023

‘आत्मन’ Yoga and Sports
by Suyash Gurukul

2 डिसेंबर 1991 च्या दिवशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कोणीही गॉडफादर पाठिशी नसताना शिक्षण क्षेत्रात "सुयश" ने दमदार पाऊल...
02/12/2023

2 डिसेंबर 1991 च्या दिवशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कोणीही गॉडफादर पाठिशी नसताना शिक्षण क्षेत्रात "सुयश" ने दमदार पाऊल रोवले.

साथीला होते- समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि प्रामाणिकपणे अथक परिश्रम करण्याची तयारी. अध्यात्मिक क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांच्या मार्गदर्शनाने ही वाटचाल चालू झाली.

मार्ग फुलांचा नक्कीच नव्हता. अनेक वेळा काटे बोचले, रक्तबंबाळ झालो पण या सर्वांवर एकच औषध होते मुलांचे आमच्यावर असलेले निरपेक्ष प्रेम! त्या प्रेमामध्ये असलेल्या ताकदीमुळेच आत्मविश्वासाने आम्ही पुढे चालत राहिलो.

अशा एका पायरीवर पोचलो आहोत की, मिळालेल्या यशाने हुरुळून जायला होत नाही आणि अप्रिय घटनांनी मन विचलित होत नाही.

32 वर्षे झाली मुलांच्या सहवासात रोज काहीतरी शिकतोच आहोत. नव्याने शहाणपण येथे आहे
काळ इतक्या झपाट्याने पुढे सरकतो आहे की, काल योग्य वाटणारा निर्णय आज अयोग्य ठरतोय. प्रत्येक समस्येचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतोय पण प्रत्येक वेळी नवा अनुभव शिकवणारा आणि संपन्न करणारा ठरतो .

मन समाधानाने भरले आहे.

आपण सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांनी हे ओंजळ अशीच भरलेले राहो हे ईश्वरचरणी प्रार्थना!!

विद्या शिंदे केशव शिंदे 🌸

Congratulations on your well deserved success..You’re an inspiration! ❤️
27/10/2023

Congratulations on your well deserved success..You’re an inspiration! ❤️

भावपूर्ण श्रद्धांजली
26/10/2023

भावपूर्ण श्रद्धांजली

Educational Trip - RTO Office, Solapur 8th CBSE, 8th Semi  ( 29.12.22 )*शालेय विद्यार्थ्यांनी गिरवले रस्ता सुरक्षेचे धडे...
30/12/2022

Educational Trip - RTO Office, Solapur
8th CBSE, 8th Semi ( 29.12.22 )

*शालेय विद्यार्थ्यांनी गिरवले रस्ता सुरक्षेचे धडे*

_सुयश गुरुकुलची सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट_

अपघात कमी करण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिले जात आहेत.
‘सुरक्षा कवच’ या संकल्पनेअंतर्गत सुयश गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेचे धडे गिरवले. मनोरंजनात्मक खेळातून वाहतूक नियमांची शिकवण देणारा 'सुरक्षा कवच' उपक्रम नुकताच सोलापूर आरटीओ मध्ये सुरू करण्यात आला आहे.

एरवी शाळेच्या मैदानात बागडणारी पावले आज आरटीओच्या ट्रॅक वरती आली. वर्गातली चाचणी परीक्षा माहिती होती परंतु वाहन चालवण्यासाठी घेण्यात येणारी चाचणी आज पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी अनुभवली. हेल्मेट घालून दुचाकीवर तर सीट बेल्ट घालून चारचाकी मध्ये बसतानाचा 'सेल्फी पॉईंट' वरती फोटो घेण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवरला नाही. यातून रस्ते सुरक्षेचा संदेश त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपला. सुरक्षा कवच मध्ये आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांची सापशिडी खेळताना नियम तोडला की साप गिळणार व नियम पाळला की शिडीवर चढणार असा खेळ अनेकवेळ रंगला. रस्ता सुरक्षेचे नियम वाचल्यानंतर उचललेल्या चिट्ठीतून कोणते गिफ्ट मिळणार याची उत्सुकता मुलांमध्ये होती. आपत्कालीन वाहनांना रस्ता कशाप्रकारे मोकळा करून दिला पाहिजे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले. रस्ता सुरक्षेचे धडे गिरवल्यानंतर त्यातून मिळलेला संदेश विद्यार्थ्यांनी ओथ वॉल वरती लावला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रस्ता सुरक्षेचे नियम हे संस्कारांमध्ये, वर्तणुकीमध्ये उतरावयाचे आहेत, त्यासाठी सुरक्षा कवचची स्थापना केली असल्याचे सांगितले. या उपक्रमाच्या सातत्यामुळे हा परिणाम आम्हाला साधता येईल असा विश्वास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब सलगर, मयूर जाधव, अमृता देशमुख, हर्षदा ढेकळे, डॉ. राजकुमार देशमुख, अतुल दराडे, तेजस मखरे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत शाळेचे दिपा शिंदे मॅडम, स्नेहल कुलकर्णी मॅडम, विवेक सर, लक्ष्मीकांत बालगावकर सर, मठ सर हे शिक्षक उपस्थित होते. प्राचार्या विद्या शिंदे मॅडम आणि प्राचार्य केशव शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

Suyash Gurukul’s Aatmann ( Yoga & Sports ) is proud to announce its collaboration with Badminton Gurukul of Padma Bhusha...
26/12/2022

Suyash Gurukul’s
Aatmann ( Yoga & Sports ) is proud to announce its collaboration with Badminton Gurukul of Padma Bhushan & chief national coach of team India Shri Pullela Gopichand sir

Hockey Winners - District Level Suyash Central School ( Under 14 boys )
10/12/2022

Hockey Winners - District Level
Suyash Central School
( Under 14 boys )

Dodgeball Winners ( District Level )Suyash Vidyalaya Under 17 girls
09/12/2022

Dodgeball Winners ( District Level )
Suyash Vidyalaya
Under 17 girls

Address

Solapur
413008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suyash Gurukul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category