SSSM's College of Architecture

SSSM's College of Architecture sssm's college of architecture, Solapur

2025-26 Dr. A.P.J Abdul Kalam's birth anniversary event
16/10/2025

2025-26 Dr. A.P.J Abdul Kalam's birth anniversary event

श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये वृक्षारोपण। सोलापूर, प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या दहाकोटी वृक्...
07/07/2025

श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये वृक्षारोपण
। सोलापूर, प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या दहा
कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने, श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पदवी, पदविका शाखा
तसेच शाळा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमात बकुल, बेल, बहावा, पारिजात, चिंच इत्यादी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे विश्वस्त वैजिनाथ देवणीकर, शंकर पाटील, कावळे, गजानन धरणे, बसवराज
बिराजदार, धनेश जवळेकर स्वाम १ व राजेंद्र मायनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पदवी, पदविका शाखेतील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर विद्यार्थी आणि पालकवर्ग म मल्लिकार्जुन ोठ्या संख्येने सहभागी झाला. कार्यक्रमात आजच्या आधुनिक दिला.
जीवनशैलीत वृक्षांचे महत्त्च या विषयावर संस्थेचे विश्वस्त मल्लिकार्जुन कावळे आणि राजेंद्र मायनाळ यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सदर उपक्रम कर्मचारी, ास शहरातील अनेक मान्यवर नागरिकांनीही उपस्थित राहून वृक्षारोपण मोहिमेस प्रतिसाद

दैनिक सोलापूरअसत्याच्या दुनियेतील सत्य शोधणारे सायं दैनिककटूसत्यEmail-katusatywa.gmail.comwww.katusaiyanews.comepaper.ka...
07/07/2025

दैनिक सोलापूर
असत्याच्या दुनियेतील सत्य शोधणारे सायं दैनिक
कटूसत्य
Email-katusatywa.gmail.com
www.katusaiyanews.com
epaper.katusatyanews.com

02 Jul 2025 - Page 4

श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या आर्किटेक्कर कॉलेजमध्ये वृक्षारोपण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या

दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने, श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या आवारात दुपारी 1.00 वाजता भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पदवी, पदविका शाखा तसेच शाळा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमात बकुल, बेल, बहावा, पारिजात, चिंच इत्यादी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे विश्वस्त वैजिनाथ देवणीकर, शंकर पाटील, मल्लिकार्जुन कावळे, गजानन धरणे, बसवराज बिराजदार, धनेश जवळेकर स्वामी व राजेंद्र मायनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पदवी, पदविका शाखेतील तसेच शाळेतील सर्व
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. कार्यक्रमात "आजच्या आधुनिक जीवनशैलीत वृक्षांचे महत्त्व" या विषयावर संस्थेचे विश्वस्त मल्लिकार्जुन कावळे आणि राजेंद्र मायनाळ यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
सदर उपक्रमास शहरातील अनेक मान्यवर नागरिकांनीही उपस्थित राहून वृक्षारोपण मोहिमेस प्रतिसाद दिला.

महाविद्यालय वृक्षारोपण कार्यक्रम📅 तारीख: ३० जून २०२५🏫 आयोजक: SSSMS College of Architecture, Solapur📍 स्थळ: कॉलेज परिसर🌱 ...
01/07/2025

महाविद्यालय वृक्षारोपण कार्यक्रम
📅 तारीख: ३० जून २०२५
🏫 आयोजक: SSSMS College of Architecture, Solapur
📍 स्थळ: कॉलेज परिसर

🌱 उद्दिष्ट:
पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती, व विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम वाढवणे.

🌳 कार्यक्रमाचा आढावा:
SSSMS College of Architecture, Solapur येथे दिनांक ३० जून २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आणि ट्रस्टी सदस्य यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
सुमारे 10 झाडांचे रोपण करण्यात आले. फळझाडे, औषधी वनस्पती आणि छायादायक झाडांचा समावेश होता.

👥 उपस्थिती:
कार्यक्रमात प्राचार्य, ट्रस्टी सदस्य, पर्यावरण विभागाचे प्रमुख, शिक्षकवृंद आणि सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
ट्रस्टी सदस्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि पुढील उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

🌿 महत्त्व:
हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता, एक सामाजिक आणि शैक्षणिक जबाबदारी म्हणून पार पडला.
भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर असे उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

2023-24Guidelines for intigration of onsite renewable energy system as per ECBC by Ar. Aditi Lanke
18/06/2025

2023-24
Guidelines for intigration of onsite renewable energy system as per ECBC by Ar. Aditi Lanke

2023-24Diet as Medicine in co-ordination with inner wheel club of Solapur starlet
18/06/2025

2023-24
Diet as Medicine in co-ordination with inner wheel club of Solapur starlet

2023-24Chandan tiles shop visit organized by IIA- Solapur chapter
18/06/2025

2023-24
Chandan tiles shop visit organized by IIA- Solapur chapter

2023-24seminar on Architects role in present scenario of construction industry by Ar. Ajit Harisangam sir.
18/06/2025

2023-24
seminar on Architects role in present scenario of construction industry by Ar. Ajit Harisangam sir.

2023-24Akhil Bhartiy Natya Sammelan Dindi Yatra
18/06/2025

2023-24
Akhil Bhartiy Natya Sammelan Dindi Yatra

2023-24‘ADRENALINE’- Sports week 🏃🏃‍♀️
18/06/2025

2023-24
‘ADRENALINE’- Sports week 🏃🏃‍♀️

2023-24Voters awareness Campaign
18/06/2025

2023-24
Voters awareness Campaign

Address

Antrolikar Nagar
Solapur
413003

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSSM's College of Architecture posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SSSM's College of Architecture:

Shortcuts

Share

Category