Kuber Share Market Classes

Kuber Share Market Classes #शेअर_बाजारात_यशस्वी_होण्याची__गुरुकिल्ली_कुबेर_शेअर_मार्केट_क्लासेस📈

 #कुबेर  #शेअर  #मार्केट  #क्लासेस...ठिकाण: आसरा चौक शाखा, बँक ऑफ बडोदावर होटगी रोड सोलापूर.कालावधी: १ महिनाभाषा: संपूर्...
10/11/2024

#कुबेर #शेअर #मार्केट #क्लासेस...

ठिकाण: आसरा चौक शाखा, बँक ऑफ बडोदावर होटगी रोड सोलापूर.
कालावधी: १ महिना
भाषा: संपूर्ण शेअर मार्केट शिका मराठी भाषेत...

_अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा_
कुबेर शेअर मार्केट क्लासेस
मोबाईल - 7798881777
व्हॉट्सऍप - 8888556589

व्हॉट्सऍप लिंक -
https://wa.me/qr/JAA2OBIT4RMPH1

फेसबुक -https://www.facebook.com/profile.php?id=61558448146555&mibextid=ZbWKwL

इंस्टाग्राम -https://www.instagram.com/kuber_share_market_classes?igsh=MXRjczY0OGlmd2pxaw=
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

!!!! आपणास व आपल्या परिवारासदिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा!!!!
30/10/2024

!!!! आपणास व आपल्या परिवारास
दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा!!!!

🐥रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित...🐥🎊कास पठार सहल🎊(एक दिवसीय सहल)दिनांक -20 ऑक्टोंबर 24.मुख्य आकर्षणे🔹 कास पठार - जागत...
11/10/2024

🐥रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित...🐥

🎊कास पठार सहल🎊
(एक दिवसीय सहल)
दिनांक -20 ऑक्टोंबर 24.

मुख्य आकर्षणे
🔹 कास पठार - जागतिक हेरिटेज साईट
🔹 सज्जनगड किल्ला
🔹 नटराज मंदिर
▶️Including
▶️ 🚌 Journey
▶️ 🍝 Breakfast
▶️☕ दोन वेळ चहा
▶️🍜रात्रीचे व दुपारचे जेवण

फेसबुक पेज 🔗
https://www.facebook.com/profile.php?id=100084239871775&mibextid=ZbWKwL

अधिक माहितीसाठी संपर्क:-
शिवशंकर चिट्टे
संचालक -रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स
📞7798881777

प्रथम वर्धापन दिन....कुबेर शेअर मार्केट क्लासेस व रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या दोन्ही फर्म ला आज बुधवार, दिनांक 12 ऑगस्...
28/08/2024

प्रथम वर्धापन दिन....

कुबेर शेअर मार्केट क्लासेस व रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या दोन्ही फर्म ला आज बुधवार, दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत...

मागील वर्षभर जे आपले प्रेम, सहकार्य आणि मोलाची साथ लाभली ती या पुढेही अशीच लाभो हि विनंती...

आपला,
शिवशंकर चिट्टे
संचालक- कुबेर शेअर मार्केट क्लासेस व रोशनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स.

Kuber Classes

23/08/2024

#कुबेर #शेअर #मार्केट #क्लासेस...
*नवीन बॅच*
दिनांक: 26 ऑगस्ट 24.
वेळ: 6 pm to 7 pm
ठिकाण: आसरा चौक शाखा, बँक ऑफ बडोदावर होटगी रोड सोलापूर.
कालावधी: १ महिना
भाषा: संपूर्ण शेअर मार्केट शिका मराठी भाषेत...

🎊 रेग्युलर बॅचेस सह फ्लेक्झीबल व विकेंड बॅचेस उपलब्ध...🎊

_अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा_
*कुबेर शेअर मार्केट क्लासेस*
मोबाईल - *7798881777*
व्हॉट्सऍप - *92099 53232*

*व्हॉट्सऍप लिंक* -https://wa.me/message/2OI6FGUZZ7EPI1

*फेसबुक* -https://www.facebook.com/profile.php?id=61558448146555&mibextid=ZbWKwL

*इंस्टाग्राम* -https://www.instagram.com/kuber_share_market_classes?igsh=MXRjczY0OGlmd2pxaw=
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

22/08/2024

🚩 Eco-Friendly Ganesh Idol Workshop 🚩

*कुबेर शेअर मार्केट क्लासेस...*!!! जून बॅच निरोप समारंभ.... "जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखनारे भरप...
31/07/2024

*कुबेर शेअर मार्केट क्लासेस...*!!!
जून बॅच निरोप समारंभ....

"जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखनारे भरपूर असतात.... पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती....?
यावरून माणसाची श्रीमंती कळते..... तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा..... तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे !!"
आपलं मोठ 'भाग्य 'असत जेव्हा ती माणसं आपल्या सहवासात असतात. "

अशीच उत्तम व त्यांच्या कडुन काही गुण घेता येईल माणसे मला या कुबेरपरिवार बॅच मध्ये मित्र स्वरूपात मिळाले यामध्ये वकील, शिक्षक, मेडिकल , इतर व्यावसायिक, मीडिया , शेतकरी, विद्यार्थी, महिला....अश्या विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व व चिकाटीने काम करत असणारे विद्यार्थी मला लाभले.

माझ्या मार्गदर्शनाखाली, तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक महिना शेअर मार्केट बाबत माहिती शिकण्यास दिलात. आज, मला हे सांगताना अभिमान वाटतो की, आपण सगळे जण नक्कीच यशाचे शिखर पार कराल याची खात्री आहे.
आणि 01 महिनाभर तुमच्या सोबतच्या गोड आठवणी व शिकवत असताना आलेले छोटे -मोठे अनुभव कायम माझ्या हृदयात राहतील.
..आपण स्नेहरूपी माझ्या कुबेर शेअर मार्केट ऑफिस साठी छान भेट दिली त्याबद्दल आपले खुप मनापासून आभार...आपल्या या स्नेहाचा सुगंध कायम एकमेकांच्या सहवासात दरवळत राहील.... आपल्या प्रेमात व सहकार्यात ऋणी राहून आपल्याला कोणत्याही वेळी अडचण आल्यास किंवा काही मार्गदर्शन हवे असल्यास मी नेहमीच तत्पर राहून आपल्या शंका दूर करण्याचा,प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन...!!!

धन्यवाद🙏🏻🙏🏻
श्री शिवशंकर चिट्टे
संचालक,
कुबेर शेअर मार्केट क्लासेस,
आसरा चौक, सोलापूर

📣 _शेअर मार्केट क्लाससेस आत्ता आपल्या सोलापूर मध्ये.. शिका शेअर मार्केट मधले सर्व काही एका छताखाली.._✅ शेअर मार्केट /"स्...
27/07/2024

📣 _शेअर मार्केट क्लाससेस आत्ता आपल्या सोलापूर मध्ये.. शिका शेअर मार्केट मधले सर्व काही एका छताखाली.._

✅ शेअर मार्केट /"स्टॉक मार्केट
_हे आपल्यासाठी नाही असा विचार तुमच्यापण मनात कधी आला आहे? जर तुमचे उत्तर "हो" असेल तर याचे कारण सुद्धा तुम्हाला माहित असेल._

_अनेक लोक युट्युब वर पाहून अथवा फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून स्टॉक मार्केट मध्ये आपण मेहनतीने कमावलेले पैसे टाकता. परंतु एकदा गुंतवणूक केल्यावर "पुढे काय?" याबद्दल कोणीच सांगत नाही, आणि अशाच कारणांमुळे लोकांना लॉस होतो._

_पण आता अजून नाही, तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक अनोखे कोर्स ज्यात अनुभवी व एक्सपर्ट तज्ञ शिक्षका मार्फत शिकण्याची सुवर्ण संधी_

🎯 _यात तुम्हाला शिकायला भेटेल_

Basic and Advance

_संपूर्ण फंडामेंटल आणि टेक्निकल अनॅलेसेससह_
▫️ स्टॉक मार्केटचे बेसिक आणि ॲडव्हान्स नॉलेज
▫️ IPO बद्दल माहिती
▫️ ट्रेडिंग बद्दल माहिती
▫️ स्टॉकचे विश्लेषण
▫️ शेअर्सचे मूल्यांकन कसे करायचे?
▫️ गुंतवणूक कुठे करायची?
▫️सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय?
▫️ ब्रेक आउट कसा ओळखायचा?
▫️ कॅन्डलस्टिक काय असते?
▫️ कॅन्डल स्टिक चार्ट कसा वाचायचा?
▫️ डायव्हर्जन म्हणजे काय?
▫️ फ्युचर / ऑप्शन म्हणजे काय ?
▫️फ्युचर आणि ऑप्शन स्ट्रॅटेजीची रचना कशी करायची?
▫️इक्वीटी/कमोडीटी /इंन्ट्रा-डे/ स्विंग ट्रेडिंग मार्केट म्हणजे काय?..
▫️रिस्क मॅनेजमेंट, लाईव्ह ट्रेडींग, सायकोलाॅजी ऑफ ट्रेडिंग
यासह शेअरमार्केटच्या अनेक प्रश्नाच शास्त्रशुद्ध पद्धतीने निराकरण करणारे

सोलापूरातील एकमेव क्लासेस #...


_अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा_
कुबेर शेअर मार्केट क्लासेस
मोबाईल /व्हॉट्सऍप - 8888556589
फोन नंबर - 0217 7964136

व्हॉट्सऍप लिंक -https://wa.me/message/2OI6FGUZZ7EPI1

फेसबुक -https://www.facebook.com/profile.php?id=61558448146555&mibextid=ZbWKwL

इंस्टाग्राम -https://www.instagram.com/kuber_share_market_classes?igsh=MXRjczY0OGlmd2pxaw=
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप
_रेग्युलर बॅचेस सह फ्लेक्झीबल व विकेंड बॅचेस उपलब्ध

07/06/2024

#कुबेर #शेअर #मार्केट #क्लासेस...
*नवीन बॅच*
दिनांक:12 जून 24.
वेळ: 7.45 pm to 8.45 pm
ठिकाण: आसरा चौक शाखा, बँक ऑफ बडोदावर होटगी रोड सोलापूर.
कालावधी: १ महिना
भाषा: संपूर्ण शेअर मार्केट शिका मराठी भाषेत...

🎊 रेग्युलर बॅचेस सह फ्लेक्झीबल व विकेंड बॅचेस उपलब्ध...🎊

_अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा_
*कुबेर शेअर मार्केट क्लासेस*
मोबाईल - *7798881777*
व्हॉट्सऍप - *8888556589*

*व्हॉट्सऍप लिंक* -https://wa.me/message/2OI6FGUZZ7EPI1

*फेसबुक* -https://www.facebook.com/profile.php?id=61558448146555&mibextid=ZbWKwL

*इंस्टाग्राम* -https://www.instagram.com/kuber_share_market_classes?igsh=MXRjczY0OGlmd2pxaw=
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Address

Asra Chowk Solapur
Solapur
413223

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+917798881777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kuber Share Market Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share