S E S Polytechnic,Solapur

S E S Polytechnic,Solapur S E S Polytechnic, Solapur 1984 established well known reputed college among solapur District.

दैनिक तरुण भारत
06/08/2026

दैनिक तरुण भारत

दिव्य मराठी वृत्तपत्र
06/08/2026

दिव्य मराठी वृत्तपत्र

दैनिक सकाळ वृत्तपत्र
06/08/2026

दैनिक सकाळ वृत्तपत्र

06/08/2026

दैनिक सिद्धेश्वर नगरी सोलापूर

*एस.ई.एस. पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात*सोलापूर : *एस.ई.एस. पॉलिटे...
04/08/2026

*एस.ई.एस. पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात*

सोलापूर : *एस.ई.एस. पॉलिटेक्निक, सोलापूर* येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर संस्थेचे *प्राचार्य प्रा. एम. सी. पाटील* उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे संस्थेत मनःपूर्वक स्वागत करून महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, उपलब्ध सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, नियमित उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी शिक्षणातून उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.

*उपप्राचार्य तथा प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. व्ही. एन. कोंगारी* यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्योगभेटी, कौशल्य विकास प्रशिक्षण, इंटर्नशिप, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य आणि कॅम्पस प्लेसमेंटसाठी पहिल्या दिवसापासून तयारी करण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

*श्री. व्ही. आर. पवार* यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देत पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *श्री. विजयकुमार उडता* यांनी विद्यार्थ्यांना उत्तम वर्तन, चारित्र्य, शिस्त, संवादकौशल्य (Soft Skills) आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व उदाहरणांसह सांगितले. तांत्रिक ज्ञानाबरोबरच चांगले संस्कार आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी करिअरचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन *प्रा. व्ही. एस. बिराजदार* यांनी केले, तर *प्रा. एस. पी. जन्नू* यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकीचे नव्याने प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Cap Round 4 for FY and DSY
03/08/2026

Cap Round 4 for FY and DSY

गुरूपौर्णिमेच्या सर्व शिक्षक -विद्यार्थी-पालक यांना शुभेच्छा....💐💐💐
29/07/2026

गुरूपौर्णिमेच्या सर्व शिक्षक -विद्यार्थी-पालक यांना शुभेच्छा....💐💐💐

✨ Every Great Success Story Begins with the Right Decision. S.E.S. Polytechnic, Solapur where knowledge meets innovation...
27/07/2026

✨ Every Great Success Story Begins with the Right Decision.

S.E.S. Polytechnic, Solapur

where knowledge meets innovation and dreams become reality. 🚀🎓

F.Y and Direct second year admission Round ...
27/07/2026

F.Y and Direct second year admission Round ...

Address

S E S Polytechnic, Solapur Budhvar Peth, Samrat Chowk, Solapur, Pin, India Phone No-0217 2320387
Solapur
413002

Opening Hours

Monday 10am - 5:15pm
Tuesday 10am - 5:15pm
Wednesday 10am - 5:15pm
Thursday 10am - 5:15pm
Friday 10am - 5:15pm
Saturday 10am - 5:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when S E S Polytechnic,Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share