14/09/2026
🌺 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🐘
विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून ज्ञान, बुद्धी, आनंद आणि यश प्रदान करो. ✨
या गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वावर Agarwal’s Jay Academy तर्फे आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺