31/01/2020
अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने संघर्षाने चिकाटीने अभ्यास करून बीए भाग 3 अर्थशास्त्र विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल कु. गंगुबाई मेलशेट्टी या आमच्या विद्यार्थिनीचे अर्थशास्त्र विभागातर्फे आज सत्कार व कौतुक करण्यात आले.