प्राथमिक विद्या मंदिर व कुंकूलोळ हायस्कूल बार्शी

  • Home
  • India
  • Solapur
  • प्राथमिक विद्या मंदिर व कुंकूलोळ हायस्कूल बार्शी
नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ संचलितन्यू हायस्कूल लोखंड गल्ली बार्शीबीसीए/एमसीए/अथवा संगणक क्षेत्रातील अनुभव असलेलेतज्...
31/01/2026

नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ संचलित
न्यू हायस्कूल लोखंड गल्ली बार्शी
बीसीए/एमसीए/अथवा संगणक क्षेत्रातील अनुभव असलेले
तज्ञ शिक्षक नेमणे आहे.
आपले अर्ज 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत शाळेच्या कार्यालयात जमा करावेत...
मासिक मानधन 9 हजार रुपये
#बार्शी

https://youtube.com/shorts/fR-GvQbmlCM?si=SXSx3UvAnGw0O5R4▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️*🚩सोलापूरातील मानाचे नंदीध्वज🚩*
11/12/2025

https://youtube.com/shorts/fR-GvQbmlCM?si=SXSx3UvAnGw0O5R4
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🚩सोलापूरातील मानाचे नंदीध्वज🚩*

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

15/08/2025
टाळ मृदंगाच्या गजरात गुंजला विठूनामाचा जयघोषप्राथमिक विद्या मंदिर बार्शी
08/07/2025

टाळ मृदंगाच्या गजरात गुंजला विठूनामाचा जयघोष
प्राथमिक विद्या मंदिर बार्शी

https://youtu.be/kUlhotvst8Q?si=L822SYtjpV9HLYbE🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀*👆नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ बार्शी शिक्षण संकुलात विद्यार...
05/07/2025

https://youtu.be/kUlhotvst8Q?si=L822SYtjpV9HLYbE
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*👆नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ बार्शी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांनी काढली आषाढी एकादशीची दिंडी*
*⭕👆मुलं आली नटून-थटून टाळ-मृदंग-विणा पताका डोक्यावर तुळस आणि हातात झेंडा वारकरी वेशभूषा*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*उपक्रमशील शाळा पुरस्कृत*
*प्राथमिक विद्यामंदिर बार्शी*

ारी #2025 #रिंगण #रंगी_तुझ्या_सोहळ्याच्या_रिंगणी ...

http://rahul2407.blogspot.com/2024/11/blog-post_6.html*⭕शैक्षणिक  बातमी व माहिती**सगळ्या बातम्या वाचण्यासाठी वरील लिंक ल...
07/11/2024

http://rahul2407.blogspot.com/2024/11/blog-post_6.html
*⭕शैक्षणिक बातमी व माहिती*
*सगळ्या बातम्या वाचण्यासाठी वरील लिंक ला टच करा..*
*📌शिक्षकांनो प्रचारात सहभागी होऊ नका उच्च शिक्षण संचालनाचे निर्देश*
*📌फिंगरप्रिंट आणि चेहरा स्कॅन होणार १३००० भावी शिक्षक देणार सोलापूर*
*📌संगीत,नृत्य विषय शाळेत पाचवीपासून शिकवावेत*
*📌विद्यार्थ्यांनो प्रतिज्ञापत्र द्या साध्या कागदावरच*
*📌खाजगी प्राथमिक शाळांना संच मान्यता वाटप;ऑक्टोंबर महिन्यात विनाअनुदानित शाळांना संच मान्यता*
*📌महाडीबीटी पोर्टलवर २३३२ शाळांनी केली नोंदणी जळगाव*
*📌धुळ्यात शुक्रवारी बाल शिक्षण परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन*
*📌चार शाळांमधील अडीचशे मुले दृष्टीने होण्याची भीती जळगाव*
*📌चार लाखांचा धनादेश वाटला नाही शिक्षकास सहा महिन्याची शिक्षा*
*📌गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही*
*📌पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी;केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय*
*📌पोषण आहारासाठी ते अधिकार शाळा समितीकडे*
*📌झाडाला बांधलेल्या झोक्याचा फास लागल्याने चिमुकल्या मुलाचा मृत्यू*
*📌वीस किलोमीटर पायपीट करून निवडणूक निरीक्षक पोहोचले मतदान केंद्रात*
*📌निवडणूक प्रशिक्षणाला जाताना पाकीट गेले बँक खाते रिकामे झाले*
*📌विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना अहवाल सादर करा*
*📌विद्यार्थ्यांना तारणाविना दहा लाखांची कर्ज*
*📌विद्यार्थी सुरक्षा उपायांची काय केले?सहसंचाल यांनी मागविला अहवाल*
*📌साहित्य प्रेमाने भारावलेले सहरदयी व्यक्तिमत्व हरपले*
*📌राज्यात पशुगणनेला आचारसंहितेचा ब्रेक*
*📌दप्तर टांगले भिंतींच्या खुंटीला कापसाची झोळी बांधली कमरेला*
*⭕वार-गुरूवार*
*⭕दिनांक-०७/११/२०२४*
*⭕विचार-भाजीचे वजन करताना माशी तराजुवर बसली तर फारसा फरक पडणार नाही. पण तीच माशी जर सोन्याचे वजन करताना तराजूवर बसली तर तिची किंमत दहा हजार रुपये असेल.आपण कुठे बसतो आणि कोणा सोबत बसतो यावर आपली किंमत ठरते....!!*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
https://whatsapp.com/channel/0029VaBJHDqF6sn4ifT1FK0Q

...

Address

Barshi
Solapur
413006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्राथमिक विद्या मंदिर व कुंकूलोळ हायस्कूल बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category