The Institute of Cost Accountants of India - Solapur

The Institute of Cost Accountants of India - Solapur This is the official page of THE INSTITUTE OF COST ACCOUNTANTS OF INDIA
- SOLAPUR CHAPTER

ICWA degree holders are highly demanded in the every sector like Government sector, private enterprise, development agencies, banking etc. The scope for a cost accountant is huge, and is expanding wirth higher employment options.

CMA Course म्हणजे काय ?1) CMA course कोर्सची रचना तरुण मनांना उद्याच्या व्यावसायिक नेत्यांमध्ये वाढवण्यासाठी केली गेली आ...
28/02/2022

CMA Course म्हणजे काय ?

1) CMA course कोर्सची रचना तरुण मनांना उद्याच्या व्यावसायिक नेत्यांमध्ये वाढवण्यासाठी केली गेली आहे आणि म्हणून CMA हा करिअर पर्याय म्हणून निवडणे ही एक उत्तम कल्पना आहे.

2) समकालीनपणे, सीएमए अभ्यासक्रम कॉमर्सच्या विद्यार्थ्यांमध्ये, विशेषत: कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या क्षेत्रात आपले करिअर मोठे करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना CMA हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.

3) जर तुम्हाला कोर्सच्या तपशीलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर भारतातील सीएमए कोर्सबद्दल संपूर्ण तपशील शोधण्यासाठी वाचन सुरू ठेवणे महत्वाचे आहे. सामान्यतः लोक ICWAI, ICWA, ICMAI आणि CMA सारख्या संज्ञांमध्ये गोंधळ घालतात. तर तुमच्या सर्व शंका दूर होण्यासाठी खालील संज्ञा पहा .
a) ICWAI आणि ICMAI मध्ये नाव वगळता कोणताही फरक नाही.
b) ICWAI (Institute of Cost & Works Accountants of India) ने त्याचे नाव बदलून ICMAI (Institute of Cost Accountants of India) केले आहे. तसेच, ICWA अभ्यासक्रमाचे नाव CMA कोर्स असे ठेवण्यात आले आहे.

c) CMA अभ्यासक्रम कालावधी सीएमए अभ्यासक्रमाचे तीन स्तर आहेत: पाया इंटर आणि अंतिम कोर्सचा कालावधी 3 वर्षे आहे.

4) CMA अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष सीएमए अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला प्रथम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता निकषांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
सीएमए अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेतः

a)फाउंडेशन कोर्स उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून बारावी उत्तीर्ण केलेला असावा.

मान्यताप्राप्त मंडळाच्या 10+2 योजनेअंतर्गत वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाली किंवा केंद्र सरकारने त्याच्या समतुल्य म्हणून मान्यताप्राप्त परीक्षा दिली किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद किंवा कोणत्याही राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत आयोजित राष्ट्रीय वाणिज्य डिप्लोमा इन कॉमर्स परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

b)अखिल भारतीय परिषदेचे अधिकार, किंवा राष्ट्रीय उच्च शिक्षण परिषदेने घेतलेल्या ग्रामीण सेवा परीक्षेत पदविका.

c)इंटरमिडीएट कोर्स सीनियर सेकेंडरी स्कूल परीक्षा (10+2) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा फाउंडेशन कोर्स / ललित कला/फाऊंडेशन (प्रवेश स्तर) व्यतिरिक्त इतर कोणत्याही शाखेतील पदवी/संस्थेची

t

कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी""सरकार ची  मान्यता ...
24/02/2022

कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!
"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"

1) Foundation
2) Intermediate
3) Final Course

प्रवेश प्रक्रिया आरंभ...
25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!
चला आणखी थोडेच दिवस उरलेत...
लवकरात लवकर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम घ्या...हीच तुमच्या भविष्यासाठी सुवर्णसंधी... !

शैक्षणिक पात्रता :-
१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक
मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931

t

एक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे... "द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे "कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंत...
23/02/2022

एक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे...
"द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे "
कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!
"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"
1) Foundation
2) Intermediate
3) Final Course

प्रवेश प्रक्रिया आरंभ...
25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!
चला आणखी थोडेच दिवस उरलेत...
लवकरात लवकर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम घ्या...हीच तुमच्या भाष्यासाठी सुवर्णसंधी... !

शैक्षणिक पात्रता :-
१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक
मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931
t

21/02/2022

तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा...
"द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे "
कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!
"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"
1) Foundation
2) Intermediate
3) Final Course
प्रवेश प्रक्रिया आरंभ...
25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!
शैक्षणिक पात्रता :-
१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक
मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931
t

16/02/2022

This is the official page of THE INSTITUTE OF COST ACCOUNTANTS OF INDIA
- SOLAPUR CHAPTER

कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी""सरकार ची  मान्यता ...
31/01/2022

कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!
"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"

1) Foundation
2) Intermediate
3) Final Course

प्रवेश प्रक्रिया आरंभ...
3१ जानेवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!

शैक्षणिक पात्रता :-
१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक

मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931
t

तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा... "द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे "कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्...
28/01/2022

तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा...
"द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे "
कॉस्ट अकाऊंटिंग म्हणजे आयुष्यभराची गुंतवणूक आणि करियर स्टेबिलिटी...!

"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"

1) Foundation
2) Intermediate
3) Final Course

प्रवेश प्रक्रिया आरंभ...
3१ जानेवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!

शैक्षणिक पात्रता :-

१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक

मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931

t

एक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे....!तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा... "द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथ...
20/01/2022

एक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे....!
तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा...

"द इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया येथे "
"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"

1) Foundation
2) Intermediate
3) Final Course

प्रवेश प्रक्रिया आरंभ...
3१ जानेवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!

शैक्षणिक पात्रता :-
१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक

मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931
t

उत्तम करियर ची  #सुवर्णसंधी...!बना प्रोफेशनल अकाऊंटंट  #लाईफ टाइम साठी...!"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी""सरकार ची  मा...
17/01/2022

उत्तम करियर ची #सुवर्णसंधी...!
बना प्रोफेशनल अकाऊंटंट #लाईफ टाइम साठी...!
"उच्च पद व चांगल्या पगाराची संधी"
"सरकार ची मान्यता असलेली कोर्स"

1) Foundation
2) Intermediate
3) Final Course

प्रवेश प्रक्रिया आरंभ...
30 जानेवारी 2022 पर्यंत प्रवेश खुले आहेत...!

शैक्षणिक पात्रता :-
१) Foundation कोर्ससाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक
२) Intermediate/Final कोर्ससाठी पदवीधर असणे आवश्यक
मग आजच आमच्याशी संपर्क साधा :- मो. 73858 21931

t

Address

ICMAI/c/o, KP Managalwedhekar Institute Of Management, H. D. Campus Dufferin Chowk
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Institute of Cost Accountants of India - Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Institute of Cost Accountants of India - Solapur:

Shortcuts

Share