23/02/2026
Logic Institute - 🎯 JEE Main 2026 मध्ये दोन विद्यार्थी 99.50%ile पेक्षा जास्त!
🌟 Gaurav Kale – 99.60%ile 🏆
🌟 Aditya Kamatkar – 99.51%ile 🏆
हे फक्त results नाहीत, तर मेहनत, discipline आणि consistency ची inspiring examples आहेत 💪📚
Logic Institute मध्ये आम्ही नेहमी मानतो की प्रत्येक student important आहे. Weak असो किंवा bright, आम्ही प्रत्येकाला proper guidance, support आणि confidence देतो.
इथे कोणताही student crowd मध्ये हरवत नाही.
💎 हा success आमच्यासाठी खास आहे कारण विद्यार्थ्यांनी कोणताही foundation course न करता
right mentorship + hard work + determination = success हे सिद्ध केलं 🚀
🙌 हे sincere effort, quality teaching आणि strong JEE preparation चं clear proof आहे.
🙏 सर्व parents चे मनापासून आभार — तुमच्या trust आणि support साठी.