कोविड अभ्यासमाला

कोविड अभ्यासमाला बालभारती,इंग्रजी,गणित व विज्ञान विषय PDF स्वरुपात
1 ली ते 5 वी च्या एकूण 25 अभ्यासमाला.

14/06/2021

*❀꧁ हार्दिक आभार ꧂❀*
*✧════•❁❀❁•═════✧*

*धन्यवाद!धन्यवाद!!धन्यवाद!!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उद्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे.त्यानिमित्ताने आज *मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा सोलापूर* यांनी शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व शिक्षक वर्ग यांना प्रेरक असे मार्गदर्शन केले.
आज साहेबांच्या मार्गदर्शनातून *2022 चे व्हिजन दृष्टिसमोर ठेवून असणारी कामाची व्यापकता व शासकीय अपेक्षा* समजून घेता आली.कोरोनामुळे आलेली मरगळ दूर करून व्यापक कार्य करण्याची उर्मी व प्रेरणा आजच्या मार्गदर्शनातून मिळाली.
मागील शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू असावे यासाठी प्रयत्न केलेल्या उपक्रमांमध्ये *कोविड अभ्यासमाला या उपक्रमाचे कौतुक करून प्रोत्साहीत केले,त्याबद्दल *कोविड अभ्यासमालेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षक बंधु-भगिनींच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे हार्दिक आभार !*

*माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी*

-विजयकुमार वसंतपुरे
(उपशिक्षक)
जि प प्रा शाळा,आंदेवाड़ी बु।।
केंद्र - मंगरुळ ता. अक्कलकोट

🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

1 ली ते 5 वी पूर्ण संच फ़क्त रु ९९/-
11/06/2021

1 ली ते 5 वी पूर्ण संच फ़क्त रु ९९/-

*❀  ꧁कोविड अभ्यासमाला ꧂  ❀*  *✧════•❁❀❁•═════✧*🙏🙏 *नमस्कार* 🙏🙏मागील शैक्षणिक वर्षात कोविड 19 मुळे शाळा सुरु झाल्या नाहीत...
10/06/2021

*❀ ꧁कोविड अभ्यासमाला ꧂ ❀*
*✧════•❁❀❁•═════✧*

🙏🙏 *नमस्कार* 🙏🙏

मागील शैक्षणिक वर्षात कोविड 19 मुळे शाळा सुरु झाल्या नाहीत.शाळा बंद असली तरी शिक्षण चालू रहावे यासाठी सर्वानी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले.
Online शिक्षणाची पद्धत चांगली आहे परंतु आर्थिक अडचणी,रेंज प्रॉब्लम व सरावाचा अभाव यामुळे प्रभावी झाले नाही.अशावेळी कोविड फायटर दैनिक अभ्यासमालेला आम्ही सुरुवात केली. केवळ एका शाळेपूरती तयार झालेली अभ्यासमाला *राज्यातील 2200 पेक्षा जास्त* शाळांनी स्वीकारली.
एखादी कविता गळी उतरविण्यासाठी मूल किती वेळा त्याची आवृत्ती करायचा, ते आठवा ! किंवा *अ* हे अक्षर शिकण्यासाठी तो किती वेळा लिहित होता ,हे आठवा ! लेखन खूप महत्त्वाचे आहे.आणि दुर्दैवाने मागील वर्षी *89% विद्यार्थ्यानी लेखनच केले नाही* असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

परंतु कोविड अभ्यासमालेमुळे पुरेसा लेखन सराव व वार्षिक नियोजनाप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित घेता आला.चालू शैक्षणिक वर्षात *तिसरी लाट* क़दाचित लहान मुलांवर घातक ठरू शकते,यासाठी शासन सर्व काळजी घेत आहे.त्यामुळे प्रथम सत्रात 1 ते 5 च्या शाळा भरणार नाहीत.तरीही शिक्षण चालू असावे यासाठी खालील अभ्यासमाला pdf स्वरुपात तयार करण्यात आली आहे.
💠 *1 ली 2 री-भाषा इंग्रजी गणित*
💠 *3ते5वी-भाषा इंग्रजी गणित विज्ञान*
💠 *1 ते 5 वी सेमी गणित*
💠 *उपचारात्मक भाग 1*
💠 *उपचारात्मक भाग 2*

*विशेष सूचना-* मागील शैक्षणिक वर्षात अभ्यासमाला मोफत देण्यात आली होती.परंतु काही तांत्रिक कारणास्तव *नाममात्र शुल्क ₹ 99* आकारावे लागत आहे.
*सदरची अभ्यासमाला फ़क्त आपल्या वैयक्तिक व कार्यरत शाळेसाठी देण्यात येत आहे.प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 याप्रमाणे syber tracker लावलेले असून इतरांना फॉरवर्ड केल्यास ₹5,000 व pdf edit केल्यास ₹10,000 दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.*

🙏🌿🙏🌿🙏🌿🙏

*धन्यवाद! धन्यवाद!!धन्यवाद!!!*

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

कोविड अभ्यासमाला  फक्त 99 Rs.मागील शैक्षणिक वर्षात कोविड 19 मुळे शाळा सुरु झाल्या नाहीत. शाळा बंद असली तरी शिक्षण चालू र...
08/06/2021

कोविड अभ्यासमाला फक्त 99 Rs.

मागील शैक्षणिक वर्षात कोविड 19 मुळे शाळा सुरु झाल्या नाहीत. शाळा बंद असली तरी शिक्षण चालू रहावे यासाठी सर्वानी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले.
Online शिक्षणाची पद्धत चांगली आहे परंतु आर्थिक अडचणी,रेंज प्रॉब्लम व सरावाचा अभाव यामुळे प्रभावी झाले नाही.अशावेळी कोविड फायटर दैनिक अभ्यासमालेला आम्ही सुरुवात केली. केवळ एका शाळेपूरती तयार झालेली अभ्यासमाला राज्यातील 2200 पेक्षा जास्त शाळांनी स्वीकारली.
एखादी कविता गळी उतरविण्यासाठी मूल किती वेळा त्याची आवृत्ती करायचा, ते आठवा ! किंवा अ हे अक्षर शिकण्यासाठी तो किती वेळा लिहित होता ,हे आठवा ! लेखन खूप महत्त्वाचे आहे.आणि दुर्दैवाने मागील वर्षी 89% विद्यार्थ्यानी लेखनच केले नाही असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

परंतु कोविड अभ्यासमालेमुळे पुरेसा लेखन सराव व वार्षिक नियोजनाप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित घेता आला.चालू शैक्षणिक वर्षात तिसरी लाट क़दाचित लहान मुलांवर घातक ठरू शकते,यासाठी शासन सर्व काळजी घेत आहे.त्यामुळे प्रथम सत्रात 1 ते 5 च्या शाळा भरणार नाहीत.तरीही शिक्षण चालू असावे यासाठी खालील अभ्यासमाला pdf स्वरुपात तयार करण्यात आली आहे.

💠 1 ली 2 री-भाषा इंग्रजी गणित
💠 3री ते5वी-भाषा इंग्रजी गणित विज्ञान
💠 1 ते 5 वी सेमी गणित
💠 उपचारात्मक भाग 1
💠 उपचारात्मक भाग 2

अधिक माहितीसाठी : 86690 66796

जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिलीप चव्हाण  यांच्या हस्ते द्वितीय सत्र भाग २ अभ्यासमालेचे प्रकाशन करण्यात आले.
29/05/2021

जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांच्या हस्ते द्वितीय सत्र भाग २ अभ्यासमालेचे प्रकाशन करण्यात आले.

लायन्स क्लबच्या वतीने कोविड अभ्यासमालेच्या  निर्मितीबद्दल गुणगौरव व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
29/05/2021

लायन्स क्लबच्या वतीने कोविड अभ्यासमालेच्या निर्मितीबद्दल गुणगौरव व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे साहेब यांच्या हस्ते द्वितीय सत्र भाग १ अभ्यासमालेचे प्रकाशन करण्यात आले.
29/05/2021

माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे साहेब यांच्या हस्ते द्वितीय सत्र भाग १ अभ्यासमालेचे प्रकाशन करण्यात आले.

कोरोना गुरुवंदना पुरस्कार  !
29/05/2021

कोरोना गुरुवंदना पुरस्कार !

डायट सोलापूरचे प्राचार्य डॉ रामचंद्र कोरडे यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्याच्या अभ्यासमालेचे प्रकाशन प्रसंगी सर फाऊंडेशनचे रा...
28/05/2021

डायट सोलापूरचे प्राचार्य डॉ रामचंद्र कोरडे यांच्या हस्ते ऑगस्ट महिन्याच्या अभ्यासमालेचे प्रकाशन प्रसंगी सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे,बाळासाहेब वाघ व हेमा शिंदे.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या हस्ते जुलै महिन्याच्या अभ्यासमालेचे प्रक...
28/05/2021

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या हस्ते जुलै महिन्याच्या अभ्यासमालेचे प्रकाशन ....

Address

Solapur
413224

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोविड अभ्यासमाला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to कोविड अभ्यासमाला:

Shortcuts

Share