11/10/2017
मनेगांव येथील नुतन जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.जी.सय्यद सर यांना उपक्रमशील मुख्याध्यापक व प्रविण विजय पानपाटील यांना ऊपक्रमशील शिक्षक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांचा सत्कार ग्रामपंचायत धोडंविरनगर च्या वतीनं करण्यात आला यावेळी सरपंच सौ. सुनिता सुभाष शिंदे पोलिस पाटील बाळासाहेब पवार
शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष सुभाष चंद्रभान शिंदे. ढोली सर व इतर💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🌷☘☘☘🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺