Bhikusa High School Sinnar

Bhikusa High School Sinnar Bhikusa High School is one of the reputed school in Sinnar from last 50 years.

31/03/2025

प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!
आपल्या पाल्यास सिन्नरमधील प्रतिष्ठित ISO मानांकन प्राप्त तसेच क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित भिकुसा हायस्कूलमध्ये शै वर्ष 2025-26 साठी प्रवेश घेण्यासाठी खाली मोबाईल वर फोन करा.
इयत्ता पाचवी ते नववी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम
श्री जाधव सर 9890431341
श्री बोडके सर 7588174836

 ॉ_मो_स_गोसावी_यांच्या_प्रवित्र_स्मृतींस_विनम्र_अभिवादन
12/07/2023

ॉ_मो_स_गोसावी_यांच्या_प्रवित्र_स्मृतींस_विनम्र_अभिवादन

🙏  #भावपूर्ण_श्रद्धांजली🙏आमचे  #प्रेरणा_स्थान,  #शिक्षण_तज्ञ,  #शिक्षण_महर्षी, बहुआयामी व्यक्तिमत्व,  #आमच्या_आयुष्याचे_...
10/07/2023

🙏 #भावपूर्ण_श्रद्धांजली🙏
आमचे #प्रेरणा_स्थान, #शिक्षण_तज्ञ, #शिक्षण_महर्षी, बहुआयामी व्यक्तिमत्व, #आमच्या_आयुष्याचे_शिल्पकार, #आधारस्तंभ असलेले साहेब सर डॉ. मो.स.गोसावी सर, आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏😔 आपल्या जाण्याने जी पोकळी आज निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे. तुमच्या जाण्याने गोसावी परिवार तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचा परिवार यांच्यावर जो दुःखाचा डोंगर पसरलेला आहे तो पेलण्याची शक्ती परमेश्वर सर्वांना देवो व आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐💐💐💐🙏🙏

 #माजी_विद्यार्थी_स्नेहसंमेलन
29/05/2023

#माजी_विद्यार्थी_स्नेहसंमेलन

 #कार्यशाळा
13/04/2023

#कार्यशाळा

23/10/2022

"दीपोत्सवाचं तेज सर्वांच्या आयुष्यात चैतन्य, ऊर्जेचे पर्व घेऊन येवो" - दिवाळीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
#शुभदीपावली

 #शाळेच्या_ग्रंथालयात_देशातील_135_देशभक्त,  #समाजसुधारक,  #क्रांतिकारक,  #संत_व_महंतांच्या  #आत्मचरित्रांची_भर       गोख...
05/03/2022

#शाळेच्या_ग्रंथालयात_देशातील_135_देशभक्त, #समाजसुधारक, #क्रांतिकारक, #संत_व_महंतांच्या #आत्मचरित्रांची_भर
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, भिकुसा हायस्कूल, सिन्नर येथे आज दिनांक 22.02.2022 रोजी क्रीडा भारती नशिक सदस्य व महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेचे चेअरमन श्री. साहेबराव पाटील आणि भुलतज्ञ डॉक्टर श्री. दिनेश बोरसे, सीए श्री. सागर साळुंके आदी मान्यवरांनी विद्यालयास भेट दिली. या वेळी सदर मान्यवरांनी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. रामनाथ जाधव यांना गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाबद्दल शाल, गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सन्मान करून त्यांच्या देशभर क्रीडा क्षेत्रातील कार्याचे गोड कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याच बरोबर क्रीडा भारती नाशिक च्या वतीने विद्यार्थ्यांना भारतातील देशभक्त, समाजसुधारक, क्रांतिकारक, संत व महंतांची माहिती व्हावी व त्यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने 135 पुस्तकांचा संच विद्यालयाचे लेखनिक श्री. किसन मलंजाकर यांचे कडे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भेट दिला.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री. योगेश दूर्गुडे, श्री. प्रभाकर बोडके, श्री. रामनाथ जाधव लेखनिक श्री. किसन मालुंजकर व ग्रंथपाल श्री. संजय जेजुरकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 #सौरऊजेने_उजळले_भिकुसा_हायस्कूल
23/10/2021

#सौरऊजेने_उजळले_भिकुसा_हायस्कूल

शाळेसाठी योगदान देण्याऱ्या सर्वांचे मनापासून आभार
25/07/2020

शाळेसाठी योगदान देण्याऱ्या सर्वांचे मनापासून आभार

प्रवेश!     प्रवेश!!     प्रवेश!!!आपल्या पाल्यास सिन्नरमधील प्रतिष्ठित ISO मानांकन प्राप्त तसेच क्रीडा, शैक्षणिक, सामाजि...
22/04/2020

प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!
आपल्या पाल्यास सिन्नरमधील प्रतिष्ठित ISO मानांकन प्राप्त तसेच क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित भिकुसा हायस्कूलमध्ये शै वर्ष 2020-21 साठी प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेली लिंक भरा.

अधिक माहितीसाठी संपर्क:- श्री. जाधव आर. डी. 9890431341 श्री. बोडके पी. डी. 7588174836 श्री. पाटील डी. आर. 9175655529 श्रीमती सांगळे जे.जे. 9689435022 ...

Address

On Nashik Poona Highway
Sinnar
422103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhikusa High School Sinnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Bhikusa High School Sinnar:

Shortcuts

Share

Category