Icon Computer Education

Icon Computer Education MKCL Authorized Learning Center

08/06/2019
Icon computer education  # Sindewahi  # lonwahi Sindewahi Railway Station
26/06/2018

Icon computer education # Sindewahi # lonwahi Sindewahi Railway Station

*MS-CIT* च का ?  जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या  *‘परम’* महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक द...
21/03/2018

*MS-CIT* च का ?
जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या *‘परम’* महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ *डॉ. विजय भटकरसर* व *आदरणीय विवेक सावंतसर* यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम.

MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे ....
*(महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE )*

MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. जसे की..
राजस्थान - RS-CIT
ओरीसा - OS-CIT
हरियाना - HS-CIT
बिहार - BS-CIT

MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही *MI-CIT* या नावाने अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे.

अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.

शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना
*MS-CIT* अनिवार्य आहे.

डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही.

*MS-CIT* च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 7 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त *MS-CIT* मध्येच समाविष्ट
कोर्स साठी लागणारे साॅफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण.

*MS-CIT* च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटर ची व्यवस्था.

*MS-CIT* च्या प्रत्येक केंद्रात लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS..... बॅटरी Backup ची सोय.

*MS-CIT* ची परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या MSBTE या बोर्डाकडून घेतली जाते.

*MS-CIT* केंद्रात असतात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक.

*MS-CIT* केंद्रात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ.

*MS-CIT* कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह).

नवीन *MS-CIT* कोर्स मधे..
- Study Skills
- Life Skills
- eCitizenship Skills
आणी
- Job Skills
शिकविले जातात.
-

*MS-CIT* परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सटीफिकेट.

माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी *MS-CIT* केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची *MS-CIT* लाच पसंती.

ICT केल्यानंतर पुढे काय तर ते म्हणजे *MS-CIT*.

या तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे *MS-CIT* आहे *आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स.*
असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही *MS-CIT* केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संगणक संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून *MS-CIT* बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व * आपला प्रवेश निश्चित करावा.....*
आयकॉन कंप्युटर मध्ये प्रवेश सुरु ......सुट्टी मध्ये फक्त *MS-CIT

05/03/2018

PAN- पर्मानेंट अकाउंट नंबर (Permanent Account Number)

PDF- पोर्टेबल डाक्यूमेंट्स फॉर्मेट (Portable Document format)

SIM- सब्सक्राइबर आइडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module)

ATM- ऑटोमेटेड टेलर मशीन (Automated Teller Machine)

IFSC- इंडियन फाइनेंशियल सिस्टम कोड (Indian Financial System Code)

Wi-Fi- वायरलेस फिडेलिटी (Wireless Fidelity)

GOOGLE- ग्लोबल ऑर्गनाइजेशन ऑफ ओरियंटेड ग्रुप लैंग्वेज ऑफ अर्थ (Global Organization Of Oriented Group Language Of Earth)

YAHOO- येट अनदर हायरार्किकल ऑफिशस ऑरेकल (Yet Another Hierarchical Officious Oracle)

VIRUS- वाइरस इंफर्मेशन रिसोर्सेज अंडर सीज (Vital Information Resources Under seize)

USB- यूनिवर्सिल सीरियल बस (Universal Serial Bus)

SIM- सब्सक्राइबर आइडेंटिटी मॉड्यूल (subscriber identity module)

GPRS- जनरल पैकेट रेडियो सर्विस (general packet radio service)

GPS - ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (Global Positioning system)

WINDOW- वाइड इंटरेक्टिव नेटवर्क डेवलपमेंट(Wide Interactive Network Development for Office work Solution)

COMPUTER- कॉमन ओरियंटेड मशईन पटिकुलर्ली यूनाइटेड एंड यूस्ड अंडर टेक्निकल एंड एजुकेशन रीसर्च (Common Oriented Machine Particularly United and used under Technical and Educational Research)

UMTS- यूनिवर्सल मोबाइल टेलीकम्यूनिकेशन सिस्टम(Universal Mobile Telecommunications System)

AMOLED- एक्टिव मेट्रिक्स ऑर्गेनिक लाइट इमिटिंग डायोड (Active-Matrix Organic Light-Emitting diode)

OLED- ऑर्गेनिक लाइट इमिटिंग डायोड (Organic Light-Emitting diode)

IMEI- इंटरनेशनल मोबाइल इक्विपमेंट आइडेंटिटी (International Mobile Equipment Identity)

ESN- इलेक्टॉनिक सीरिल नंबर (Electronic Serial Number)

UPS- अनइंटरप्टेड पॉवर सप्लाई (Uninterruptible Power Supply)

HDMI- हाई डेफिनेशन मल्टीमीडिया इंटरफेस (High Definition Multimedia Interface)

VPN- वर्चुअल प्राइवेट नेटवर्क (Virtual Private Network)

APN- एक्सेस प्वाइंट नेम (Access Point Name)

LED- लाइट इमिटिंग डायोड (Light Emitting Diode)

Address

At Post Tah Sindewahi Dist Chandrapur
Sindewahi
441222

Alerts

Be the first to know and let us send you an email when Icon Computer Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Icon Computer Education:

Shortcuts

Share

Category