रहीम सर मित्र मंडळ

रहीम सर मित्र मंडळ Shaikh Abdul Raheem Sir Friend's Club, Sillod Aurangabad

  In Indian     Mr.  Rahul Gandhi jiWish You Very Happy Birthday!
19/06/2026

In Indian
Mr. Rahul Gandhi ji
Wish You Very Happy Birthday!

16/06/2026

जागतिक रक्तदान दिन..! #जागतिकरक्तदातादिन    #रक्तदानजीवनदान
14/06/2026

जागतिक रक्तदान दिन..!

#जागतिकरक्तदातादिन

#रक्तदानजीवनदान

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत श्रीमती Sunetra Ajit Pawar यांचा 218930 मताधिक्य मिळवत विक्रमी विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक ...
04/05/2026

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत श्रीमती Sunetra Ajit Pawar यांचा 218930 मताधिक्य मिळवत विक्रमी विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

#शुभेच्छा #अभिनंदन

 #महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! #सार्थ  निवड!श्रीमती मीरा बोरवणकर मॅम यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नव्या अध...
04/05/2026

#महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी!
#सार्थ निवड!

श्रीमती मीरा बोरवणकर मॅम यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

#पोलीसआयुक्त म्हणून त्यांनी केलेले काम, त्यांचा कणखर स्वभाव, प्रामाणिकपणा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेली त्यांची बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे...

त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आयोग अधिक सक्षम होईल आणि महिलांच्या हक्कांसाठी नवी दिशा मिळेल, याची खात्री आहे...

त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

12वी (HSC) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या मेहनतीचे आज सुंदर फळ मिळाले आहे आ...
02/05/2026

12वी (HSC) परीक्षेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या मेहनतीचे आज सुंदर फळ मिळाले आहे आता याच जिद्दीने पुढील वाटचाल करा.

उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे चला, हार मानू नका यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल!

With Amruta Fadnavis – I just got recognized as one of their top fans! 🎉
23/04/2026

With Amruta Fadnavis – I just got recognized as one of their top fans! 🎉

जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचे पुस्तक घ्या ते तुम्हाला जगायचे कसे ते शिकवेल आणि 1 रुपयाची रोटी घ्या तीने तुमचे...
23/04/2026

जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचे पुस्तक घ्या ते तुम्हाला जगायचे कसे ते शिकवेल आणि 1 रुपयाची रोटी घ्या तीने तुमचे पोट भरेल !
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Amruta Fadnavis Ma'am,Happy Birthday 🎈🎂
09/04/2026

Amruta Fadnavis Ma'am,

Happy Birthday 🎈🎂

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू मॅडम यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाट...
09/04/2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू मॅडम यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!
#शुभेच्छा #सत्कार #स्वागत

Address

Sillod
431112

Opening Hours

Saturday 3am - 10pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रहीम सर मित्र मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share