हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन Happy To Help Foundation

  • Home
  • India
  • Sillod
  • हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन Happy To Help Foundation

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन Happy To Help Foundation HAPPY TO HELP FOUNDATION


Every Act Of Is Kindness Is CHARITY

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 🇮🇳
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन.देशाच्या स्वा...
14/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान मनात जपत, राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने योगदान देऊया...`

घरोघरी तिरंगा फडकवूया, मनामनात राष्ट्रप्रेम जागवूया...

..हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा!!पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी हो...
13/08/2026

..हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा!!

पंतप्रधान मा.श्री. Narendra Modi जी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होत कुटुंबीयांसमवेत आपल्या निवासस्थानी तिरंगा ध्वजाची उभारणी केली..

आपणही या अभियानात सहभागी होऊन ध्वजाबरोबरचा सेल्फी फोटो https://harghartiranga.com या अधिकृत पोर्टलवर अपलोड करावा, ही विनंती...

िरंगा

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अल्पसंख्यक विभाग के प्रदेश अध्यक्ष पद पर मा.श्री. साजिद खान पठाण साहब को हार्दिक बधाई!आपके सं...
07/08/2026

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अल्पसंख्यक विभाग के प्रदेश अध्यक्ष पद पर मा.श्री. साजिद खान पठाण साहब को हार्दिक बधाई!

आपके संगठनात्मक कौशल और पार्टी के प्रति निष्ठा से यह विभाग और अधिक सशक्त एवं गतिशील बनेगा। आपके सफल कार्यकाल के लिए अनंत शुभकामनाएं!
#अभिनंदन

अखिल भारतीय कांग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक  विभाग के अध्यक्ष राज्यसभा सांसद जनाब Imran Pratapgarhi साहब को जन्मदिन कि हार्...
06/08/2026

अखिल भारतीय कांग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग के अध्यक्ष राज्यसभा सांसद जनाब Imran Pratapgarhi साहब को जन्मदिन कि हार्दिक शुभकामनाएं!

Indian National Congress, Minority Department

      Devendra Fadnavis CMOMaharashtra
30/07/2026



Devendra Fadnavis CMOMaharashtra

मतदारांना मोठा दिलासा! 1950 या नंबर वर आपला Voter नंबर पाठवा आणि आपल्या SIR फॉर्म चे स्टेटस चेक करा.
30/07/2026

मतदारांना मोठा दिलासा! 1950 या नंबर वर आपला Voter नंबर पाठवा आणि आपल्या SIR फॉर्म चे स्टेटस चेक करा.

With Dr. APJ Abdul Kalam International Foundation – I just got recognized as one of their top fans! 🎉
30/07/2026

With Dr. APJ Abdul Kalam International Foundation – I just got recognized as one of their top fans! 🎉

  Dr. A.P.J. Abdul Kalam On His Death Anniversary! 🕊️🇮🇳A visionary scientist, the People's President, and a teacher who ...
27/07/2026

Dr. A.P.J. Abdul Kalam On His Death Anniversary! 🕊️🇮🇳

A visionary scientist, the People's President, and a teacher who inspired millions to dream bigger and serve the nation with purpose! ✨📚
Dr. APJ Abdul Kalam International Foundation

 #महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा. श्री. Uddhav Thackeray साहेब या...
27/07/2026

#महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मा. श्री. Uddhav Thackeray साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
#साहेब

Address

New Amar Foot Wear , Anna Bhau Sathe Chauk Main Road Sillod Tq. Sillod Dist. Aurangabad
Sillod
431112

Opening Hours

Monday 2:30pm - 12pm
Tuesday 2:30pm - 12pm
Wednesday 2:30pm - 12pm
Thursday 2:30pm - 12pm
Friday 2:30pm - 12pm
Saturday 12:30pm - 12pm
Sunday 7am - 12pm

Telephone

9657524545

Alerts

Be the first to know and let us send you an email when हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन Happy To Help Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category