Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702

Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702, School, Nimgaon Khairi Tal-Shrirampur Dist-Ahilyanagar, Shrirampur.

Photos from Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702's post 01/05/2026
Photos from Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702's post 01/05/2026

*निमगाव शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप*
श्रीरामपूर
तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा निमगाव शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माता मंदाकिनी तुळशीराम पवार होत्या.प्रास्ताविकात वर्गशिक्षिका मीना निकम यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला एक फॅन व सर्व शिक्षकांना लेखणी भेट देऊन शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळा व शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले.आता या शाळेतील सहवास संपणार यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.मुख्याध्यापक संतोष वाघमोडे,शिक्षिका प्रतिभा भिसे,सुधा गमे,मीना निकम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांना पुलाव,वडा पाव,जिलेबी असे मिष्टान्न भोजन देण्यात आले.

Education | निमगाव शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये आठवणींच 28/04/2026

Education | निमगाव शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये आठवणींचा ओलावा https://rayatsamachar.com/23859-2-nimagaon-shalet-chauthichya-vidyarthyann/
🔝
*आजचा रयत समाचार वाचा* ☞
https://epaper.rayatsamachar.com/edition/611/maharshtra-goa-karnataka-protect-human-rights
🔝

Education | निमगाव शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ; शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये आठवणींच https://rayatsamachar.com/23859-2-nimagaon-shalet-chauthichya-vidyarthyann/ Education | निमगाव शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप... श्रीरामपूर | २८.४ | रयत समाचार (Education) ...

19/04/2026
Photos from Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702's post 14/04/2026

वार्षिक स्नेहसंमेलन 2026

Photos from Zpps Nimgaon Tal-Shrirampur 27261401702's post 14/04/2026

माजी विद्यार्थी इंजि.संतोष सगम यांचेकडून शाळेस 4 सीसीटीव्ही कॅमेरे भेट

Want your school to be the top-listed School/college in Shrirampur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Nimgaon Khairi Tal-Shrirampur Dist-Ahilyanagar
Shrirampur
413709