Pride Academy

Pride Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pride Academy, School, Wangi, Shrirampur.

आपल्या प्राईड अकॅडमी शाळेचा दिवाळी सुट्ट्यानंतरचा पहिला दिवस, विद्यार्थी उपस्थिती...
30/10/2025

आपल्या प्राईड अकॅडमी शाळेचा दिवाळी सुट्ट्यानंतरचा पहिला दिवस, विद्यार्थी उपस्थिती...

30/07/2025

नागपंचमी @ प्राईड अकॅडेमी अँड ज्युनिअर कॉलेज...

10/07/2025
माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट श्रीरामपूर संचलित प्राईड अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी...
05/07/2025

माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट श्रीरामपूर संचलित प्राईड अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी वेशात हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी अष्टगंध, खांद्यावर भगवी पताका, मुलींच्या डोक्यावर तुळशी कलश व मुखी हरीनाम घेत खोकर येथील वातावरण भक्तिमय झाले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल गजराने खोकर नगरी दुमदुमली.

https://satyechamahasangram.blogspot.com/2025/07/blog-post_61.html

‘योगाभ्यास’ ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल अशी ठेव आहे. योगाभ्यासातून शारीरिक तंदुरुस्ती होते, शरीर मजबूत आणि काटक होत...
23/06/2025

‘योगाभ्यास’ ही भारताने जगाला दिलेली एक अनमोल अशी ठेव आहे. योगाभ्यासातून शारीरिक तंदुरुस्ती होते, शरीर मजबूत आणि काटक होते. योगसाधनेतून मानवाच्या शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक बाबींचा विकास होतो. भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेल्या योगसाधनेचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.
माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समिती मा. सभापती, श्रीरामपूर तथा प्राईड अॅकेडमी संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर-वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूल अॅन्ड ज्युनि. कॉलेज येथे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सहभागासह योग दिवस साजरा करण्यात आला.

11/04/2025

*Agriculture as a process*🌱

Well explained by 8th STD students
👆

🌾 *शेती हा फक्त व्यवसाय नाही तर एक प्रक्रिया आहे*🌾

Address

Wangi
Shrirampur
413725

Opening Hours

Monday 8:45am - 2:45pm
Tuesday 8:45am - 2:45pm
Wednesday 8:45am - 2:45pm
Thursday 8:45am - 2:45pm
Friday 8:45am - 2:45pm
Saturday 8:45am - 2:45pm

Telephone

9226418291

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pride Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pride Academy:

Shortcuts

Share

Category