Catholic Marathi Shala & Saint Xavier Highschool Tilaknagrar

Catholic Marathi Shala & Saint Xavier Highschool  Tilaknagrar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Catholic Marathi Shala & Saint Xavier Highschool Tilaknagrar, Tilaknagar Ranjankhol, Shrirampur.

फा.झेवियर यांचे दुःखद निधन परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
13/01/2026

फा.झेवियर यांचे दुःखद निधन परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

12/11/2025
सेंट झेवियर हायस्कूल टिळकनगर येथे सन २००४-०५मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला
10/11/2025

सेंट झेवियर हायस्कूल टिळकनगर येथे
सन २००४-०५मधील
विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला

कॅथोलिक मराठी शाळा टिळकनगरभारतीय स्वातंत्र्यदिन ध्वजारोहणकार्यक्रम क्षणचित्रे(15/8/2020)
15/08/2020

कॅथोलिक मराठी शाळा टिळकनगर
भारतीय स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण
कार्यक्रम क्षणचित्रे(15/8/2020)

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आनलाईन अर्ज प्रणाली सुरूनवीन प्रवेशासाठी खाली दिलेला अर्ज भरावाकृपया सध्या शिकत असलेल्या विदय...
26/04/2020

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी आनलाईन अर्ज प्रणाली सुरू
नवीन प्रवेशासाठी खाली दिलेला अर्ज भरावा
कृपया सध्या शिकत असलेल्या विदयार्थ्यांनी अर्ज भरू नये
संपर्क : मुख्याध्यापक : ९८३४४७४७५०

इयत्ता १ ली ते ७ वी नवीन विद्यार्थी प्रवेश अर्ज सन २०२०-२१ ( सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्याने कृपया अर्ज भरू नये )...

13/04/2020
टिळकनगर येथील कॅथोलिक मराठी शाळेमध्ये शालेय पोषणआहार योजनेअंतर्गत शिल्लक तांदुळ डाळी इ . मालाचे विद्याथ्र्याना.समप्रमाणा...
01/04/2020

टिळकनगर येथील कॅथोलिक मराठी शाळेमध्ये शालेय पोषण
आहार योजनेअंतर्गत शिल्लक तांदुळ डाळी इ . मालाचे विद्याथ्र्याना.समप्रमाणात वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेचेमॅनेजर तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फादर मायकल वाघमारे युथ संचालक फादर सतिश कदम मुख्याध्यापक
पीएस निकम व शिक्षक स्टाफ यांनी वाटपाचे उत्कृष्ट नियोजन केले याप्रसंगी सरपंच चांगदेव पा ढोकचौळे ( सरपंच ) कृष्णाजी अभंग (पोलीस पाटील ) किरण खंडागळे ( ग्रा प सदस्य दत्तनगर ) यांनी भेट दिली
याकामी आचारी व मदतनीस संतोष निळे यमुनाबाई निळे शालीनीबाई निळे तसेच मित्र परिवार डॉ . अशोक शेळके, राजु सुतार ,अण्णा
पंडीत( पेंटर ) व पोलीस प्रशासन
ग्रामपंचायत प्रशासन , पालक यांचे विशेष सहकार्य लाभले

26th January 2020
13/02/2020

26th January 2020

Address

Tilaknagar Ranjankhol
Shrirampur
413720

Opening Hours

Monday 9am - 3:30pm
Tuesday 9am - 3:30pm
Wednesday 9am - 3:30pm
Thursday 9am - 3:30pm
Friday 9am - 3:30pm
Saturday 9am - 3:30pm

Telephone

+919226749193

Alerts

Be the first to know and let us send you an email when Catholic Marathi Shala & Saint Xavier Highschool Tilaknagrar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Catholic Marathi Shala & Saint Xavier Highschool Tilaknagrar:

Shortcuts

Share