क. जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीरामपूर

  • Home
  • India
  • Shrirampur
  • क. जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीरामपूर

क. जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीरामपूर विद्यालयास ५० वर्षे पूर्ण होत आहे त्य?

देश परदेशात वास्तव्य करणा-या क.जे. सोमैया हायस्कूलच्या
सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे आजच्या व उद्याच्या गगनभरारीला हार्दीक शुभेच्छा !
सुवर्ण महोत्सवी वर्षात सर्वांचे स्वागत !!

26/12/2014
विद्यालयाचे स्नेहसंमेलन !सर्वांना सस्नेह निमंत्रण !!
25/12/2014

विद्यालयाचे स्नेहसंमेलन !
सर्वांना सस्नेह निमंत्रण !!

06/12/2014

विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सर्व माजी विद्यार्थ्यांचे हार्दीक स्वागत !
यानिमित्त आपापल्या बॅचचा एक मेळावा का असू नये ?
मित्रांनो ! आपण एकत्र येण्यासाठी विद्यालयाशी / आपल्या जुन्या मित्रांशी त्वरीत संपर्क करा. वेळ कमी आहे.
मेळाव्याच्या आयोजनात सहभागी व्हा !!
विद्यालयाशी संपर्क :- Phone :- (022422) 222289
Email :- [email protected]
Facebook :- www.facebook.com/kjsshrirampur
Mobile :- 8087320965 ( श्री. साळवी सर , मुख्याध्यापक )

विद्यालयास ५० वर्षे पूर्ण होत आहे त्य?

आठवणींतील दुर्मिळ क्षण !!
06/12/2014

आठवणींतील दुर्मिळ क्षण !!

सफाई अभियान ( सन १९८० पूर्वीचे )
06/12/2014

सफाई अभियान ( सन १९८० पूर्वीचे )

25/11/2014
21/11/2014
आठवणी ...........
18/11/2014

आठवणी ...........

17/11/2014
13/11/2014

मित्रांनो,
आपल्या विद्यालयाला सन २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षात ५० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ५० वर्षापासून
विद्यालय सरस्वतीची आराधना अव्याहतपणे करीत आहे. त्यातूनच आपल्या सारखी दैदिप्यमान कामगिरी
करणारे तसेच देशसेवेत असलेले असे ‘ अनमोल मोती ‘ येथे तयार झाले, व आज देशात, परदेशात विखूरलेल्या अवस्थेत दिसत आहे. ह्या सर्व मोत्यांना एका मायेच्या एका धाग्यात गुंफण करण्याचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थपना होत आहे. आपण सर्वांनी या
संघाचे सदस्य व्हावे व आपल्या शाळारुपी घरट्यात पुनश्च एकदा यावे. असे विद्यालय आपणास साद घालीत आहे.
या निमित्ताने इ. १० वी तील प्रत्येक वर्षीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह- मेळा आयोजला आहे.
आपण आपल्या बॅचच्या सर्व मित्रांना याची कल्पना देऊन मेळाव्याचा दिनांक लवकरात लवकर निश्चित करुन विद्यालयास कळवावे. आपल्या असंख्य माजी विद्यार्थ्यांच्या अग्रहास्तव आपण सदर मेळाव्याचे आयोजन करीत आहोत.
सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम जानेवारीच्या दुस-या आठवड्या पर्यंत संपन्न करण्याचा मानस आहे. तरी सर्व माजी विद्यार्थ्यांची उपस्थती व सहकार्य अपेक्षित आहे. सुवर्ण महोत्सव भव्य दिव्य साजरा करण्याच्या
दृष्टीने आपले योगदान द्यावे स्नेह आहेच अधिक वृद्धिंगत व्हावा.............

संपर्क :- विद्यालयाचे प्राचार्य
श्री. के.टी. साळवी सर ( Phone :- 02422 222289 Mob.No. :- 8087320956 )
Email :- [email protected]
Facebook :- www.facebook.com/kjsshrirampur

विद्यालयास ५० वर्षे पूर्ण होत आहे त्य?

Address

Jijamata Chowk, Near State Bank
Shrirampur
413709

Telephone

02422 222289

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when क. जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीरामपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to क. जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीरामपूर:

Shortcuts

Share

Category