Vocational course in food production after SSC

Vocational course in food production after SSC Vocational course in food production after SSC

10/08/2020

१० वी उत्तीर्ण झाल्यानंतर 5-STAR Hotel मध्ये CHEF होण्याची सुवर्णसंधी आता जे. टी. एस हायस्कूल बेलापूर येथे ‼️‼️‼️
Vocational Course in Food Production after SSC
प्रवेशासाठी संपर्क - 9404834743

१० वी उत्तीर्ण झाल्यानंतर 5-STAR Hotel मध्ये CHEF होण्याची सुवर्णसंधी आता जे. टी. एस हायस्कूल बेलापूर येथे  ‼️‼️‼️इ. १० ...
30/07/2020

१० वी उत्तीर्ण झाल्यानंतर 5-STAR Hotel मध्ये CHEF होण्याची सुवर्णसंधी आता जे. टी. एस हायस्कूल बेलापूर येथे ‼️‼️‼️

इ. १० वि उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, आणि त्यांचे पालक या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वाना स्नेहपूर्वक नमस्कार ‼️

बेलापूर एज्युकेशन सोसायटी, बेलापूर येथील जे. टी. एस हायस्कूल क. महाविद्यालय व उच्च माध्य व्यवसाय अभ्यासक्रम, या ठिकाणी मागील ३० वर्षांपासून फूड प्रॉडक्शन (कुकरी) हा २ वर्षांचा व्यवसाय अभ्यासक्रम सुरु आहे. मी विजय ताजणे, पूर्ण वेळ शिक्षक सर्वाना या व्यवसाय अभ्यासक्रमासंबंधी माहिती सांगणार आहे.

कोणत्याही शहरात,गावात, चौकात, प्रमुख रस्त्यांवर एका ठिकाणी कायम गर्दी असते ते म्हणजे तिथले हॉटेल. यात मोठ्या हॉटेल्सपासून तर अगदी लहान हॉटेल व्यवसायाचा समावेश होतो, जसे वडापाव सेंटर, मिसळ पाव सेंटर ,पावभाजी, ज्यूस बार, पाणी पूरी, चहाचे हॉटेल इ. हि यादी भरपूर मोठी होऊ शकते.

जे. टी. एस हायस्कूल, बेलापूर या ठिकाणी १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर इ. ११ वीत फूड प्रॉडक्शन या हॉटेल व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम इ ११ वी व १२ वी असा २ वर्षांचा पूर्ण वेळ असून प्रवेश घेताना मार्कांची अट नसते. या अभ्यासक्रमात बेकरी आणि कूकरी है दोन्ही घटक भरपूर प्रात्यक्षिकांसह शिकविले जातात. बेकरी मध्ये ब्रेड, बिस्किट्स, कुकीज, केक्स इ. विविध प्रकार तसेच कुकरी मध्ये सर्व प्रसिद्ध भारतीय पदार्थांबरोबरच आंतरराष्ट्रीय पदार्थ देखील शिकविले जातात. अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी, मराठी, जनरल फौंडेशन, या नियमित विषयांबरोबरच बरोबरच बेकरी व कुकरीचे व्यावसायिक विषय शिकविले जातात. इ. १२ वी ची परीक्षा पुणे बोर्डाकडून घेतली जाते .

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे ▶️⏩▶️

१. शैक्षणिक सहल (Industrail Visit )➡️
अभ्यासक्रमाचा हा महत्वाचा भाग आहे.यात विद्यार्थ्यांना शिर्डी, औरंगाबाद, पुणे, या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल च्या भेटीसाठी नेले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना या व्यवसायाची ओळख निर्माण होते.

२. ऑन द जॉब ट्रैनिंग ➡️
कोणत्याही प्रकारचे उत्तम कौशल्य प्राप्त करण्यासाठी ट्रैनिंग आवश्यक असते. आमच्या विद्यार्थ्यांना हॉटेल मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा म्हणून स्माईल स्टोन कामरगांव, पुणे, शिर्डी औरंगाबाद, गोवा येथील
पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठविले जाते.

१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर ▶️⏩▶️
१. विध्यार्थ्यांना हॉटेलमध्ये नोकरी मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
२. १२ वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट च्या डिग्री अभ्यासक्रमाकरता प्रवेश घेता येतो. त्यासाठी CET आवश्यक.
३. FY BA / BCOM ला प्रवेश मिळतो.

आत्ता पर्यंत फूड प्रॉडक्शन कोर्स केलेले आमचे अनेक विद्यार्थी विविध पंचतारांकित हॉटेल्स मध्ये शेफ म्हणून नोकरी करत आहेत. तसेच इंडियन आर्मी मध्ये अनेक विद्यार्थी कूक म्हणून सेवा देत आहेत.तर काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे .

🔴प्रवेश क्षमता - ४० जागा
🔴कालावधी- ११ वी आणि १२ वी (२ वर्ष)
🔴प्रवेश शुल्क - ६००/- (एका वर्षाचे)
🔴प्रवेशासाठी संपर्क - श्री विजय ताजणे
9404834743

What after 10th ‼⁉️‼⁉️Marks कमी आहेत ⁉️‼⁉️एक call करा आणि Free Counselling मिळवा📲🎯💁‍♀️
30/07/2020

What after 10th ‼⁉️‼⁉️

Marks कमी आहेत ⁉️‼⁉️

एक call करा आणि Free Counselling मिळवा
📲🎯💁‍♀️

शैक्षणिक सहल (Industrail Visit )अभ्यासक्रमाचा हा महत्वाचा भाग आहे. यात विद्यार्थ्यांना शिर्डी, औरंगाबाद, पुणे, या ठिकाणी...
30/07/2020

शैक्षणिक सहल (Industrail Visit )
अभ्यासक्रमाचा हा महत्वाचा भाग आहे. यात विद्यार्थ्यांना शिर्डी, औरंगाबाद, पुणे, या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल च्या भेटीसाठी नेले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना या व्यवसायाची ओळख निर्माण होते.

आमचे माजी विद्यार्थी जे विविध पंचतारांकित हॉटेल्स मध्ये शेफ म्हणून नोकरी करत आहेत. तसेच इंडियन आर्मी मध्ये अनेक विद्यार्...
30/07/2020

आमचे माजी विद्यार्थी जे विविध पंचतारांकित हॉटेल्स मध्ये शेफ म्हणून नोकरी करत आहेत. तसेच इंडियन आर्मी मध्ये अनेक विद्यार्थी कूक म्हणून सेवा देत आहेत.
तर काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे.

Address

Belapur Buk, Belapur-Shrirampur, District Ahmadnagar
Shrirampur
413709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vocational course in food production after SSC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category