07/09/2022
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या झाडांच्या नर्सरी बद्दलची माहिती ग्राहकांना डायरी स्वरूपात मिळावी या हेतूने *गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर* यांचे द्वारे गुगल फॉर्म द्वारे माहिती गोळा करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त नर्सरी धारकापर्यंत हा गुगल नोंदणी फॉर्म पोहच करावा.
डिजिटल स्वरूपातील पहिली आवृत्ती 5 सप्टेंबर, 2022 रोजी (https://www.godagirifarms.com/nursery-diary) वेबसाईटवर प्रकाशित झाली.
प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला वेबसाईट अपडेट केली जाईल. आपल्या नर्सरी बद्द्ल माहिती खालील गुगल फॉर्म मध्ये सादर करावी.
https://forms.gle/1YVrNeRnWqEk5D6W9
07/08/2022
नाशिकमधील पाथर्डी फाटा येथे असलेली O...ऑक्सिजन नर्सरी.. सर्व प्रकारची झाडे उपलब्ध. एकदा नक्की भेट द्या.
http://www.ooxygennursery.in/
O Oxygen Nursery,Near Hotel Radisson,Khanderao Nagar, Pathardi, Nashik, Maharashtra 422010
General Enquiries
[email protected]
Call Us
+91-8788375948
05/08/2022
कृषिमित्र नर्सरी, नगर-मनमाड रोड, धामोरी फाटा, ता. राहुरी. श्री. मिनुभाऊ थोरात पाटील, मो. 9850779373, 9021355960.
4 एकर परिसरात सर्व प्रकारची झाडे उपलब्ध खास करून केशर आंबा अधिकृत ठिकाण, नक्की भेट द्या.
05/08/2022
गार्डन किंग नर्सरी लॅन्ड स्केपिंग, Shrirampur
22/07/2022
स्वराजयोग नर्सरीचे संचालक श्री. डावखर पाटिल (95795 34633) जोगेश्वरी आखाडा फाटा, राहुरी येथे सर्व प्रकारची झाडे उपलब्ध, आवर्जून भेट द्या.
16/07/2022
Today visited different nursery and received data for Nursery Diary Maharashtra - Initiative by GodaGiri Farms, Shrirampur
14/07/2022
आज संतनगर शिर्डी येथील उद्योजक किशोर रावसाहेब तरकसे, गार्डन डिपार्टमेंट, श्री. साई बाबा संस्थान यांच्या चैतन्य रोज नर्सरीच्या उदघाटन कार्यक्रमावेळी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. शिर्डी शहरातील सर्व प्रकारच्या झाडे मिळण्याचे एकमेव ठिकाण, नक्की भेट द्या.
श्री. किशोर तरकसे : 9850423669
04/07/2022
लांडे प्लांट नर्सरी, अमरावती रोड, दर्यापूर आता GodaGiri Farms - गोदागिरी फार्म्स Nursery Diary Maharashtra - Initiative by GodaGiri Farms, Shrirampur नोंदणीकृत. Mobile: +917719009971
03/07/2022
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या झाडांच्या नर्सरी बद्दलची माहिती ग्राहकांना डायरी स्वरूपात मिळावी या हेतूने गोदागिरी फार्म्स, श्रीरामपूर यांचे द्वारे गुगल फॉर्म द्वारे माहिती गोळा करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त नर्सरी धारकापर्यंत हा गुगल नोंदणी फॉर्म पोहोच करावा. छापील स्वरूपातील पहिली आवृत्ती 5 सप्टेंबर, 2022 रोजी प्रकाशित होईल.
https://forms.gle/1YVrNeRnWqEk5D6W9
03/07/2022
अभिजित विजय शिंदे पाटील यांच्या 86032 व 3102 उसाच्या वाणांच्या नर्सरीस भेट दिली. उत्कृष्ट प्रकारची ऊस रोपे विक्रीसाठी उपलब्ध. एकरी सर्वसाधारण 4.5 x 2 फूट अंतरावर लागण केल्यास एकरी 5000 ऊस रोपे लागतात.
GodaGiri Farms - गोदागिरी फार्म्स Nursery Diary Maharashtra - Initiative by GodaGiri Farms, Shrirampur मध्ये त्यांची नोंदणी झाली.