Computer Engineering Ashok Polytechnic

Computer Engineering Ashok Polytechnic Computer Engineering

29/06/2021
31/08/2020

अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे,अशोक पॉलिटेक्निक अशोकनगर

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालयासाठी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अंतिम तारीख दिनांक ०४/०९/२०२० व थेट दिव्तीय वर्ष प्रवेशासाठी अंतिम तारीख दिनांक ०७/०९/२०२० आहे.प्रवेश घेण्यासाठी आजच संपर्क साधावा.

प्रा. वि. डी. घोगरे
9960514191

Our 2019-2020 Second Year Computer Engineering Topper
17/07/2020

Our 2019-2020 Second Year Computer Engineering Topper

*अशोक पॉलिटेक्निक कॉलेज*🍂 *शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पदविका डिप्लोमा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू ....* 🍂 👉🏻 मेकैनिकल इंजीनि...
10/05/2020

*अशोक पॉलिटेक्निक कॉलेज*

🍂 *शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पदविका डिप्लोमा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू ....* 🍂

👉🏻 मेकैनिकल इंजीनिअरिंग
👉🏻 केमिकल इंजीनिअरिंग
👉🏻 सिव्हिल इंजीनिअरिंग
👉🏻 कॉम्प्यूटर इंजीनिअरिंग
👉🏻 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली - कम्युनिकेशन इंजीनिअरिंग

🌼 उपरोक्त शाखेकरीता प्रवेश घेण्याकरिता किंवा
🌼 इयत्ता १० वी नंतर काय ? या विषयावर माहितीपर मोफत मार्गदर्शन
*यासाठी खालील दिलेल्या लिंक वर माहिती भरावी.*

🌷 *वैशिष्टये*🌷

१. अनुभवी, उच्चशिक्षित व सेवाभावी शिक्षकवृंद
२. अत्याधुनिक उपकरणे व सोयी सुविधांनी युक्त प्रयोग शाळा
३. भव्य कॉम्प्यूटर सेंटर इंटरनेट सुविधांसह
४. भव्य ग्रंथालय, बुकबँक योजना व रिडींग रूम सुविधांसह
५. १००% प्लेसमेंट सहाय्य
६. नामांकित कंपन्यांबरोबर शैक्षणिक, प्लेसमेंट, औदयोगिक प्रशिक्षण व भेट यासाठी सामंजस्य करार
७. मुला/मुलींसाठी स्वतंत्र व सर्व सुविधांनी युक्त असे वसतिगृहे
८. अद्यावत जिमखाना व त्यामार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
९. सुसज्ज व आधुनिक क्लासरूम
१०. औद्योगिक व शैक्षणिक तज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन
११. राज्य पातळीवर विविध टेकनिकल स्पर्धांचे आयोजन
१२. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती सुविधा उपलबध
१३. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी "कमवा व शिका" योजना कार्यान्वित
१४. उत्कृष्ट निकालांची परंपरा
१५. स्वयंरोजगार निर्मिती केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
१६. विद्यार्थ्यांसाठी मेन्टॉरिंग स्कीम
१७. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत शैक्षणिक कर्जाच्या पूर्ततेस मदत

☎️ *संपर्क* ☎️

प्रा. ए.पी.शिंदे
प्राचार्य
📞 9850180772
प्रा. अरुण कडू
📞 9960297829
प्रा. विशाल घोगरे
📞 9960514191
प्रा. सचिन थोरात
📞 77989 13135
प्रा. मोहितकुमार गायकवाड
📞 9860884767
प्रा. रामेश्वर पवार
📞 9730981735

*पत्ता*
*मु. पो. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर*

🥀🌷🌸🌹🌸🌷🥀

*ऑनलाईन प्रवेश अर्ज २०२०-२१*

Address

A/p-Ashoknagar
Shrirampur
AHMEDNAGAR

Alerts

Be the first to know and let us send you an email when Computer Engineering Ashok Polytechnic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Computer Engineering Ashok Polytechnic:

Shortcuts

Share

Category