20/01/2026
Science Forum Talent Hunt Exam – SFTHE
✓ इयत्ता 10वी मधून 11वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
JEE | NEET | MHT-CET कोर्सेससाठी आयोजित करण्यात आलेली
सायन्स फोरम टॅलेंट हंट एक्झाम (SFTHE) 📅 दिनांक 11 जानेवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व भरभरून प्रतिसाद लाभला.
सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचे मनःपूर्वक आभार 🙏
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या क्षमता, संकल्पनात्मक समज व भविष्यातील तयारीची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
✨ Science Forum Academy – ग्रामीण भागातील गुणवत्तेला योग्य व्यासपीठ ✨