Scientific Classes Shrigonda

Directions Website

Scientific Classes Shrigonda Best coaching classes for JEE,NEET, MHT-CET and IX-XII Boards Exams in Shrigonda since 2007. Prof. K

जुन्या (२३ वर्षांच्या) विश्वासाने नवीन बॅच सुरू करत आहे.....
27/02/2026

जुन्या (२३ वर्षांच्या) विश्वासाने नवीन बॅच सुरू करत आहे.....

Congratulations 💐
03/02/2026

Congratulations 💐

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अजिंक्य; आपली  विद्यार्थिनी कु. श्रुतिका नितीन वाबळे Std. 12 Science (श...
03/02/2026

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अजिंक्य; आपली विद्यार्थिनी कु. श्रुतिका नितीन वाबळे Std. 12 Science (श्रीगोंदा, म्हातार पिंपरी) ठरली
“सुवर्णकन्या”
नागपूर येथे संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत’ महाराष्ट्र संघाने दिल्लीचा ७-२ असा दणदणीत पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अभिनंदन 💐

19/01/2026

सुरू करत आहोत....
1) 12 Science (PCMB) CET, NEET, JEE From-19/1/2026.

2) 12 Science (PCMB) Crash Course for CET, NEET From-28/2/2026

3) 11 Science (PCMB) CET, NEET, JEE From-1/4/2026

[4] 10 Science & Maths From-11/4/2026

पत्ता -
प्रा. खरसडे अजित अ.,
“गुरुकुल”, सायंटीफिक क्लासेस, शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी महाविद्यालया शेजारी,
श्रीगोंदा, जिल्हा- अहिल्यानगर.
9420750415

मुला बाळांना आपण शिकवू     आपणसुद्धा शिकू ||विद्या घेऊनी ज्ञान वाढवून नितीधर्मही शिकू ||असे गर्जुनी विद्या शिकण्या जागे ...
21/11/2025

मुला बाळांना आपण शिकवू
आपणसुद्धा शिकू ||
विद्या घेऊनी ज्ञान वाढवून
नितीधर्मही शिकू ||
असे गर्जुनी विद्या शिकण्या
जागे होऊन झटा ||
परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा ||
- सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुलेंचे हेच कार्य पुढे नेण्यासाठी आमचे चळवळीतील सहकारी, सत्यशोधक प्रा. सचिन झगडे सर (D.Ed., B.Ed., M.Com., SET (banking finance), L.L.B., PhD (appear) यांची नियुक्ती, सल्लागार समिती सदस्य, सावित्रीबाई फुले अध्यासन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. या ठिकाणी झालेली आहे.

शिक्षणाचे, जागृतीचे काम पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू , सरांना खूप सार्‍या शुभेच्छा. 💐

उजळावया आलों वाटा ।खरा खोटा निवाडा ॥तुका म्हणे नये आम्हां ।पुढें कामा गाबाळ ॥अर्थ-   मी अज्ञानाकडून, भ्रमांकडून,  पाखंडा...
20/10/2025

उजळावया आलों वाटा ।
खरा खोटा निवाडा ॥
तुका म्हणे नये आम्हां ।
पुढें कामा गाबाळ ॥

अर्थ- मी अज्ञानाकडून, भ्रमांकडून, पाखंडाकडून, लबाडीकडून,
असत्याकडून………

………सत्याकडे, ज्ञानाकडे, विवेकाकडे, शील-प्रामाणिकतेकडे जाणारी वाट दाखविण्यासाठी, उजळविण्यासाठी आलो आहे.
तुकाराम महाराज म्हणतात की, वारकरी धर्मामध्ये अडथळा आणणारी गाबाळ (अव्यवस्थित, गोंधळलेले, विस्कळीत, भ्रम निर्माण करणारे) साधने आम्हाला चालणार नाही.
🪔🪔🪔🪔दीपोत्सवाच्या शुभेच्छा

"🚀 25 फेब्रुवारी 2025 पासून CET | NEET | JEE क्रॅश कोर्सची नवी बॅच सुरू!✅ कमी वेळात संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर✅ अनुभवी प्र...
24/02/2025

"🚀 25 फेब्रुवारी 2025 पासून CET | NEET | JEE क्रॅश कोर्सची नवी बॅच सुरू!

✅ कमी वेळात संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर
✅ अनुभवी प्राध्यापक व टेस्ट सिरीज
✅ यशाची खात्रीशीर तयारी

⏳ जागा मर्यादित – आजच प्रवेश घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका! 🌟"

Starting…Crash course-CET, NEET, JEE, 12, 11, 10 Classe Batches.
16/02/2025

Starting…Crash course-CET, NEET, JEE, 12, 11, 10 Classe Batches.

Address

Gurukul Building, Shivajinagar
Shrigonda
413701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Scientific Classes Shrigonda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category