E & Tc Engg Sgp Shrigonda

E & Tc Engg Sgp Shrigonda Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from E & Tc Engg Sgp Shrigonda, Education, Balajinagar, Shrigonda.

द्वितीय वर्ष E&TC मधील कुमार सुशांत हांडे याची भारतीय सेना मध्ये जनरल ड्युटी व आर्मी नर्सिंग असिस्टंट या दोन्ही पदावर नि...
21/05/2023

द्वितीय वर्ष E&TC मधील कुमार सुशांत हांडे याची भारतीय सेना मध्ये जनरल ड्युटी व आर्मी नर्सिंग असिस्टंट या दोन्ही पदावर निवड झाल्याबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र दादा नागवडे व कॉलेजचे प्राचार्य अमोल नागवडे तसेच, संस्थेचे निरीक्षक गोलांडे सर, एच ओ डी, सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट यांच्या वतीने सुशांत चे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

Online Quiz Prize Distribution Function 14/03/2023
14/03/2023

Online Quiz Prize Distribution Function 14/03/2023

Project Guidance to Third year Students under Final Project,by..PHN Technology Pvt.,Ltd.PuneAlso Sign MOU with College.1...
13/03/2023

Project Guidance to Third year Students under Final Project,by..
PHN Technology Pvt.,Ltd.Pune
Also Sign MOU with College.
13/03/2023

INDUSTRIAL VISIT AT 1-SHRIGONDA RAILWAY STATION.2-SHIVAM COMPUTERS SHRIGONDA.
13/03/2023

INDUSTRIAL VISIT AT
1-SHRIGONDA RAILWAY STATION.
2-SHIVAM COMPUTERS SHRIGONDA.

श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव अंतर्गत 22 विद...
12/03/2023

श्रीगोंदा शहरातील सोनिया गांधी पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव अंतर्गत 22 विद्यार्थ्यांची निकालाआधीच नोकरीसाठी निवड झाली अशी माहिती प्राचार्य. अमोल नागवडे यांनी दिली.
मागील अनेक वर्षांपासून सोनिया गांधी पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना अनेक कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवून देण्यात यश मिळत आहे. कॅस्टोमॅक ग्लोबल इंडिया लिमिटेड या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागातील 08, इलेक्ट्रिकल विभागातील 10, इलेक्ट्रॉनिक & टेलिकॉम्युनिकिशन विभागातील 02, कॉम्प्युटर विभागातील 01 आणि सेफ्टी इंजिनीरिंग मधील 01 विद्यार्थ्याचा समावेश आहे. सोनिया गांधी तंत्रनिकेतनचे ट्रैनिंग आणि प्लेसमेंट प्रमुख प्रा. प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शना खाली नियमित अभ्यासक्रमा बरोबरच मुलाखतीचे तंत्र संभाषण कौशल्य, देहबोली, हजरजबाबीणा, अचुकता, दुसऱ्याप्रती आदरायुक्त भावना आपल्या विद्याशाखेतिल आधुनिक ज्ञान, सामान्य ज्ञान, चालु घडामोडी या बाबत अद्दयावत माहिती अश्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक पैलुंचे रूजवन करण्यात येते. पूढील काही दिवसात अनेक नामांकित कंपन्या परिसर मूलाखतीसाठी येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र(दादा) नागवडे, विश्वस्त सौ. अनुराधा नागवडे, निरिक्षक श्री. एस पी गोलांडे, प्राचार्य श्री. अमोल नागवडे सर्व विभाग प्रमुख तसेच ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रमुख प्रा. प्रशांत थोरात आदींनी अभीनंदन केले.

Expert Lecture on Finance Management.By Mr.Rahul Dhotre sirChairman InvestyFly, Financial Coaching Academy.Date :16 Feb ...
12/03/2023

Expert Lecture on Finance Management.
By Mr.Rahul Dhotre sir
Chairman InvestyFly, Financial Coaching Academy.
Date :16 Feb 2023

Women's Day Celebration 08/03/2023
12/03/2023

Women's Day Celebration 08/03/2023

CONGRATULATIONS TO All Toppers of W 22 EXAM💐💐
12/03/2023

CONGRATULATIONS TO All Toppers of W 22 EXAM💐💐

College Campus Cleaning Held By FYEJ,SYEJ,TYEJ 09/03/2023
12/03/2023

College Campus Cleaning Held By FYEJ,SYEJ,TYEJ 09/03/2023

ONLINE QUIZ COMPETITION HELD ON 10/03/2023
12/03/2023

ONLINE QUIZ COMPETITION HELD ON 10/03/2023

Address

Balajinagar
Shrigonda
413701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when E & Tc Engg Sgp Shrigonda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category