मी पण प्रेम केल होत.

मी पण प्रेम केल होत. प्रेम म्हणजे रेशमी गाठ
आयुष्याच्या प?

06/08/2015

तो : तु सांगितले नाही तुझ्या
अंगात देवी येते ते
ती: what?
तो: तुझा केस विस्कटलेला dp
बघितला
ती: नालायका अंघोळ
झाल्यानंतर काढलेला सेल्फी
होता तो

11/07/2015

फुलाने अपेक्षा केली का कधी
काट्या कङून आधाराची ?

जमिनीने कधी वाट पाहिली का
आभाळाच्या सावलीची?

किना-याला वाटली का
कधी भिती समुद्राच्या
पाण्याची ?

कधी वा-याने संगत धरली का
शेवटपर्यत पाचोळ्याची ?

अशीच लढाई आहे हो
आपल्या एका जीवनाची,
फक्त एकट्यानेच लढुन
आहे ती जिंकायची..!
#रोहित

27/04/2015

देवाची पुजा करून
#आई
नाही मिळवता येत...
पण,,,
आईची पुजा करून
#देव
मिळवता येतो....

04/03/2015

एक गर्ल फ्रेँड पाहीजे…… प्रपोज
करायला…
रिक्वायरमेँट:-
वेल क्वालीफाईड,… …
रंग गोरा, चेहरा निखळ, साधी…
सलवार
कुडता नेसणारी,
कधि काळी जिन्स घालणारी…
एक मुलगी पाहीजे,
लांब केस असणारी..
माझ्या आई बाबांचा मान
राखणारी…एक
मुलगी पाहीजे,
माझा शब्द पाळणारी…
साडी नेसुन काळजावर वार
करणारी…अशी कडक
आयटम दिसणारी…
एक मुलगी पाहीजे,
कपाळावर बारीक
टिकली लावणारी…
आणि महत्वाचं
म्हणजे ओढणी ओढणारी… एक
मुलगी पाहीजे,
घरकामात सुग्रण असणारी…
पण जगाची माहीती ठेवणारी…एक
मुलगी पाहीजे,
कचकुन मिठी मारणारी…
माझ्यावर
माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम
करणारी…
एक मुलगी पाहीजे, आठवड्यातुन
एकदा तरी पिक्चर
ला चलं म्हणून हट्ट करणारी…
नाही म्हटलं तर
उगाचं अबोला धरणारी…. एक
मुलगी पाहीजे,
अशी लाखात उठून दिसणारी…
माझ्या पेक्षा वयाने
लहान असणारी… डोळ्यांमधे सत्य
जपणारी…
आणि खळी पडेल
अशी हसणारी…....

02/03/2015

साला दिल भी अजीब चीज़
हे
,
अपना होकर किसी और के लिए
धड़कता है।....

25/02/2015

किती जणांचे प्रेम आहे
या सुवर्ण शब्द वर
बघू किती like न कमेंट भेटतात.
“आई“
. .krish. . .

by -Harishchndra Shinde
10/02/2015

by -
Harishchndra Shinde

08/02/2015

कसं तूला # सांगु..
माझ तूझ्यावरिल # प्रेम..
ओठात अडणारे # शब्द..
डोळ्यात दाटलेल # थेंब ..
#]-[åppý_pRöPösË_Dãý...
by -
Harishchndra Shinde

 .all of u... .by - Harishchndra Shinde
06/02/2015

.
all of u... .
by -
Harishchndra Shinde

20/01/2015

ी_सी_कहानी_है_तेरी_और_मेरी...
#तुम_जलाती_हो_और_मैं_सुलगता_हूँ!!
-
Harishchndra Shinde

Address

Shrigonda
416215

Telephone

9423551310

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी पण प्रेम केल होत. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share