26/11/2025
कुकडी एज्युकेशन सोसायटीचे सावित्रीबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ATAL BIHARI VAJPAYEE INSTITUTE OF MOUNTAINEERING AND ALLIED SPORTS MANALI HP ADVENTURE CAMP
दिनांक १०/११/२०२५ ते १९/११/२०२५
या कालावधीमध्ये सदर शिबिरामध्ये ७५ किलोमीटर चालणे आणि ९५०० फुट खडतर डोंगरावर चालत प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक
कुलदीप देविदास थोरात यांचे हार्दिक अभिनंदन