Shree Chandrashekhar Vidyalaya, Shreepur.

Shree Chandrashekhar Vidyalaya, Shreepur. 2000

07/12/2024

श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळा क्रीडा स्पर्धा पूर्व तयारी...

Happy Independence Day ! ❤️🇮🇳
15/08/2023

Happy Independence Day ! ❤️🇮🇳

28/12/2022
श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर चे माजी मुख्याध्यापक, इंग्रजी विषयाचे शिक्षक, चंद्रशेखर विद्यालयाची ओळख असणारे शिस्तप्रि...
23/11/2022

श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर चे माजी मुख्याध्यापक, इंग्रजी विषयाचे शिक्षक, चंद्रशेखर विद्यालयाची ओळख असणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व, वि.सं.शेंडे सर यांचे काल रात्री दुःखद निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐😢

श्री चंद्रशेखर विद्यालयाचे श्री टी. जी. माने सर यांनी आज सेवानिवृत्ती घेतली.सरांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐💐💐💐
01/11/2022

श्री चंद्रशेखर विद्यालयाचे श्री टी. जी. माने सर यांनी आज सेवानिवृत्ती घेतली.
सरांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

💐💐💐💐💐

श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर च्या नूतन मुख्याध्यापक पदी श्री पांडुरंग बनसोडे सर यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांच...
01/11/2022

श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर च्या नूतन मुख्याध्यापक पदी श्री पांडुरंग बनसोडे सर यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

💐💐💐💐💐

श्री चंद्रशेखर विद्यालयातील संगणक विभागाचे शिक्षक श्री राहुल देशमुख सर यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले.भावपूर्ण ...
12/11/2021

श्री चंद्रशेखर विद्यालयातील संगणक विभागाचे शिक्षक श्री राहुल देशमुख सर यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏼

🎷🎉👑श्री चंद्रशेखर विद्यालय प्रशाला श्रीपूर, ता माळशिरस सोलापूर👑.📯🎊🌷 🥁प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज दिनांक  4 ऑक्टोबर रोजी शा...
04/10/2021

🎷🎉👑श्री चंद्रशेखर विद्यालय प्रशाला श्रीपूर, ता माळशिरस सोलापूर👑.📯🎊🌷 🥁प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शाळा सुरू झाली, 🎊इ 8 वी इ व शाळेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले🎊.🌷मुख्याध्यापक श्री तु. ज. माने सर, उपमुख्याध्यापक श्री पां. बा. बनसोडे सर, पर्यवेक्षक श्री अधटराव सर, पर्यवेक्षक श्री गुरव सर व श्री ढेरे सर अशा पध्दतीने शाळेतील उपक्रम पूर्ण झाला, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत घ्यावयाची काळजी याची माहिती सांगितली. 🎉🇮🇳

श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर चे नूतन मुख्याध्यापक श्री तुकाराम गजानन माने यांन...
01/09/2021

श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर चे नूतन मुख्याध्यापक श्री तुकाराम गजानन माने यांना पुढील कार्यास शुभेच्छा🌹💐

श्री चंद्रशेखर विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री वि. शं. जोशी सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..सरांचे पुढील आयु...
31/08/2021

श्री चंद्रशेखर विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री वि. शं. जोशी सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..
सरांचे पुढील आयुष्य आनंदाचे आणि सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी इच्छा !

Address

Shreepur
413112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Chandrashekhar Vidyalaya, Shreepur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category