MVDM,Amravati

MVDM,Amravati

Share

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, run by Shri. Shivaji Education Society Amravati. (Est.1956)

21/10/2019
Photos from MVDM,Amravati's post 19/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात सौ बबिता ताडे ह्यांनी भेट दिली.विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ' सदिच्छा दुत '" म्हणून अमरावती जिल्ह्याकरिता त्या कार्यरत आहेत . त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मतदान कसे महत्वाचे आहे हे समजावून सांगितले.

Photos from MVDM,Amravati's post 11/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय संगीत दिन संपन्न

01/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख येथे भिंतिपत्रकाचे उद्घघाटन संपन्न.

Photos from MVDM,Amravati's post 01/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण महिन्याचा समारोप संपन्न.या प्रसंगी प्राचार्य डॉ संयोगिता देशमुख, आहारतज्ञ रष्मिता दिघडे,डॉ शर्मिला कुबडे, डॉ मंदा नांदुरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला.या महिन्यात पोषणाशी संबधित वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आलीत.

Photos from MVDM,Amravati's post 01/10/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे उदघाटन संपन्न झाले.

Photos from MVDM,Amravati's post 21/09/2019

मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात ,गृहविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ मनिषा काळे मॅडम ह्यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ संयोगिता देशमुख ह्यांच्या उपस्थितीत गृहविज्ञान अभ्यास मंडळाचे आणि विज्ञान अभ्यास मंडळाचे उद् घा टन करण्यात आले.या प्रसंगी सर्व गृहविज्ञान विभागा तील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from MVDM,Amravati's post 16/09/2019

Celebration of matoshree vimlabai Deshmukh punyatithi

Photos from MVDM,Amravati's post 16/09/2019

Tree plantation in college premises

Photos from MVDM,Amravati's post 16/09/2019

Nutrition education exhibition

Want your school to be the top-listed School/college in Shivaji Nagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Panchavati Chowk
Shivaji Nagar
444603

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm