02/07/2026
Future Starts Here with Disha Computer Institute!
Disha Computer Institute म्हणजे नेहमीच भविष्याचा विचार करणारी आणि विद्यार्थ्यांना काळानुसार घडवणारी संस्था.
AI च्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी Disha Computer Institute मध्ये AI & Future Technology Demo Session चे आयोजन करण्यात आले.
या विशेष सत्रात Disha Computer Institute चे Head मा. सुभाष सर यांनी Artificial Intelligence चे महत्त्व, भविष्यातील करिअरच्या संधी, Industry Trends आणि आवश्यक Skills याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
💡 आजची योग्य माहिती, उद्याचं यशस्वी करिअर घडवते!
Disha मध्ये आम्ही फक्त कोर्स शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांना Future Ready, Technology Ready आणि Career Ready बनवतो.
📍 तुम्हालाही AI आणि New Generation Skills शिकून तुमचं करिअर घडवायचं असेल, तर आजच Disha Computer Institute ला भेट द्या!
🚀 Disha Computer Institute – Learn Today. Lead Tomorrow.