Late Pundalikrao Gawali Mahavidyalaya Shirpur Jain

Late Pundalikrao Gawali Mahavidyalaya Shirpur Jain The college is located in the backward area with scarce facility of higher education.

It offers courses at undergraduate level in the faculties of Science, Arts & Commerce.

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे स्वच्छता ही सेवा अभियान 2025 अंतर्गत रक्तदा...
04/10/2025

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे स्वच्छता ही सेवा अभियान 2025 अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन.

दिनांक 22/09/2025 ते 30/09/2025 दरम्यान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे स्वच्छता ही सेवा अभियान 2025 अं...
04/10/2025

दिनांक 22/09/2025 ते 30/09/2025 दरम्यान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे स्वच्छता ही सेवा अभियान 2025 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन..

दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयात महिला कक्षा द्वारे पर्यावरण पूरक राखी प्रदर्शनी व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. ...
13/08/2025

दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयात महिला कक्षा द्वारे पर्यावरण पूरक राखी प्रदर्शनी व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डब्ल्यू. खाडे यांनी फीत कापून केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. सचिन तायडे व प्रा. रवी खडसे हे परीक्षक म्हणून लाभले. या स्पर्धेमध्ये एकूण 57 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक वस्तूंपासून अतिशय सुंदर व सुबक अशा पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या. यामध्ये कु. मनीषा संजय अडागळे तिने प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी वसंत गोडबोले व तृतीय क्रमांक कु. कोमल संतोष पांडव तसेच उत्तेजनार्थ पंकज नंदकिशोर चव्हाण यांनी मिळविला. या स्पर्धेच्या आयोजनाकरिता व यशस्वीते करिता महिला कक्षाच्या प्रा. डॉ. स्मिता लांडे, प्रा. डॉ. जया सोमटकर व ग्रंथपाल कल्पना मुरादे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण...
13/08/2025

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयात दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी ग्रंथालय शास्त्राचे प्रीतम पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्र...
13/08/2025

महाविद्यालयात दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी ग्रंथालय शास्त्राचे प्रीतम पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाद्वारे पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयात दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी नशा मुक्त अभियान दरम्यान नशा मुक्ती संकल्प ग्रहण करताना महाविद्यालयीन विद्यार्थी...
13/08/2025

महाविद्यालयात दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी नशा मुक्त अभियान दरम्यान नशा मुक्ती संकल्प ग्रहण करताना महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी.

आज दिनांक 09.04.2025 रोजी महाविद्यालयामध्ये पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.
09/04/2025

आज दिनांक 09.04.2025 रोजी महाविद्यालयामध्ये पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

दि. 12 मार्च 2025 रोजी प्राणिशास्त्र विभागातर्फे नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन.
17/03/2025

दि. 12 मार्च 2025 रोजी प्राणिशास्त्र विभागातर्फे नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचे आयोजन.

8 मार्च 2025 जागतीक महिला दिनानिमीत्त महिला उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्या...
13/03/2025

8 मार्च 2025 जागतीक महिला दिनानिमीत्त महिला उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम ढोरखेडा येथे दि. 28 फेब्रुवारी 2025 ते 7 मार्च 2025 या दरम्यान ...
05/03/2025

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम ढोरखेडा येथे दि. 28 फेब्रुवारी 2025 ते 7 मार्च 2025 या दरम्यान आयोजित केले आहे. या शिबिराच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून माननीय विधान परिषद आमदार भावनाताई गवळी या होत्या. तसेच गावचे सरपंच सौ. सुनिताताई दत्तात्रय मिटकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डब्ल्यू. खाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एम. शेंडे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. एस के लांडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अपूर्व गुप्ता, डॉ. श्रीकांत कलाने, प्रा. रवि खडसे तसेच सर्व रासेयो स्वयंसेवक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालय ते प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे रक्तदान जनजागृती मिरवणुकीचे आयोजन
28/02/2025

दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालय ते प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर येथे रक्तदान जनजागृती मिरवणुकीचे आयोजन

Address

Shirpur Jain
Shirpur
444504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late Pundalikrao Gawali Mahavidyalaya Shirpur Jain posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Late Pundalikrao Gawali Mahavidyalaya Shirpur Jain:

Shortcuts

Share