T.D.Patil Vidyalya Bhatpura tal Shirpur Dist Dhule

T.D.Patil Vidyalya Bhatpura tal Shirpur Dist Dhule TANAJI DAULATRAO PATIL VIDYALAYA BHATPURE TAL SHIRPUR DIST DHULE

16/10/2024
08/07/2024

जब से हमने Jio सिम को BSNL में पोर्ट कराने की मुहिम चलाई है तब से एक अनुमान के मुताबिक मात्र 10 दिनों में 60 हजार लोगों के हमें मैसेज प्राप्त हुए। इन सभी ने जियो को छोड़ दिया और BSNL को अपना लिया है। ये संख्या हमें लाखों, करोड़ों लोगों में करनी है ताकि यह लूट बंद हो। porttobsnl @

Real Fact
07/08/2022

Real Fact

05/04/2021

Hi join to business with adds

7Year Ago Mr.Goad Sir Mr.L.H.Patil  Attended Mr.Bharat Patil And Clark Hemant Patil
05/05/2019

7Year Ago Mr.Goad Sir Mr.L.H.Patil Attended Mr.Bharat Patil And Clark Hemant Patil

14/08/2018

Happy Independence day

13/11/2017

सर्व माझी आजी विध्यार्थ्यांना काळविण्या येते की आज आपण ज्या शाळेत शिक्षण घेतलं , ज्या शाळेने तुम्हाला घडवले,आज तुम्ही ताठ मानेने समाजात वावरू शकतात, ते फक्त तानाजी दौलतराव पाटील विद्यालय भाटपूरा या शाळे मुळे , त्याच शाळेला आज तुमची गरज आहे, आज त्या शाळेत तुमची मुले, भावनडे ,किव्हा गावातील गरीब गरजू मुले त्या विद्या मंदिरात शिक्षण घेत आहे.तरी त्या विद्या मंदिराला भौतिक सुविधेची गरज आहे,शाळेत आज बऱ्याच भौतिक गोष्टी नाहीत म्हणून मी तुम्हाला एक नम्र पूर्वक विनंती करत आहे की शाळेला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सरळ हातानी मदत करा .ही आपण्यास विनंती

21/10/2017

🕉
शुभं करोति कल्याणम् ।
आरोग्यं धनसंपदा ।
शुद्धबुद्धि प्रतिष्ठाय ।
दीपज्योति नमोsस्तु ते ॥
शुभ दिपावली,
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तानाजी दौलतराव पाटील विद्यालय भाटपूरा
सर्व कर्मचारी वर्ग

03/06/2017

Please Support Educational Programsand Any HelpFor ExamplePrinter, scaner,Book, Water Filter,Fan,any

01/06/2017

'टीईटी'शिवाय 'सीईटी' देता येणार नाही

सामना ऑनलाईन,मुंबई

शिक्षक भरतीसाठी केंद्रीय पद्धतीने ऑप्टिटय़ूड टेस्ट (सीईटी) घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच (टीईटी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ‘टीईटी’ शिवाय शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सीईटी देता येणार नाही.

ज्या शाळांमधील शिक्षकांना सरकारी पगार मिळतो अशा सर्व शाळांमधील शिक्षक भरती ही केंद्रीय ऑप्टिटय़ूड टेस्टद्वारे होणार आहे. या शाळांमधील भरती प्रकरणातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच केवळ गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरतीसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला.



या टेस्टमध्ये उत्तीर्ण होणाऱया उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर करून या लिस्टनुसारच उमेदवारांची शिक्षकपदी नेमणूक होणार आहे. टीईटी आणि सीईटी या दोन्ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणार आहेत.

यंदाची टीईटी जुलैमध्ये

यंदाची टीईटी परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या आयोजनाचा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला असून या प्रस्तावास शिक्षण विभागाची मान्यता मिळाल्यास ही परीक्षा घेण्यात येईल.

स्थानिकांना प्राधान्य हवे

शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी टीचर्स डेमोक्रॅटीक फ्रंटचे राजेश पांड्या यांनी केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातून बीएड. डीएड केलेल्यांचाच भरतीवेळी विचार करण्यात यावा असेही पांड्या यांनी स्पष्ट केले. जे उमेदवार खोटी प्रमाणपत्रे जोडून भरतीमध्ये सहभागी होतात अशा उमेदवारांविरोधात सरकार काय कारवाई करणार तेदेखील जाहीर करावे.

पात्रतेसाठी टीईटी; नियुक्तीसाठी सीईटी

टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा. उमेदवारांची शिक्षक पदावर काम करण्याचीयोग्यता आहे का हे पडताळण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यासक्रमपहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो.केंद्रीय ऑप्टिटय़ूड टेस्ट म्हणजे शिक्षक पदासाठी उपलब्ध जागांवर नियुक्तीसाठी होणारीपरीक्षा. भरतीसाठी जागा मी आणि उमेदवार जास्त असतील तर अशा वेळी या परीक्षेतीलमेरिटनुसार भरती पार पडणार आहे.

टीईटीशिवाय पर्याय नाही

अल्पसंख्याक, स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित तसेच राज्याबाहेरील शाळा वगळता इतर सर्व शाळांमध्ये शिक्षक भरती ही टीईटीपात्र उमेदवारांसाठी केंद्रीय परीक्षा पद्धतीने म्हणजेच सीईटीद्वारे होईल. राज्याबाहेरील शाळेत शिक्षकपदी नोकरी हवी असले तरीही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले

Address

Shirpur
425421

Telephone

+919579522042

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when T.D.Patil Vidyalya Bhatpura tal Shirpur Dist Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to T.D.Patil Vidyalya Bhatpura tal Shirpur Dist Dhule:

Share

Category