S S R Kanya Madhyamik Vidyalay Shirpur

S S R Kanya Madhyamik Vidyalay Shirpur विद्यार्थिनींच्या परिपूर्ण गुणवत्तेचा ध्यास

सौ. सावित्रीताई व्यंकटराव रंधे कन्या माध्यमिक व उच्चमाध्य विद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय ताईसाहेब सौ. सारिकाताई रंधे  य...
26/01/2026

सौ. सावित्रीताई व्यंकटराव रंधे कन्या माध्यमिक व उच्चमाध्य विद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय ताईसाहेब सौ. सारिकाताई रंधे यांना राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विभागीय पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🌿🌿🌳🌳🌲🌲🌳🌳🌴🌴🌴🌹🌹🌹





24/01/2026

सावित्री तेजोत्सव 2026
सांस्कृतिक कार्यक्रम
सौ सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर







16/01/2026

सौ सावित्रीताई व्यंकटराव रंधे कन्या माध्य विद्यालय येथे स्काउटगाईड शपथविधी समारोह संपन्न.
महाराष्ट्र स्काऊटगाईड चिफ कमीशनर आशाताई रंधे यांच्या अध्यक्षतेखालील शपथविधी समारोह संपन्न झाला.






13/01/2026

सौ सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर
येथे आज मकर संक्रांती निमित्ताने विद्यालयाच्या प्राचार्या सौ सारिकाताई रंधे यांनी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले.






*सौ. सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माँसाहेब स्वराज्य जननी  राजमाता जिजाऊ व  तरुणांचे प्रेरण...
12/01/2026

*सौ. सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माँसाहेब स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व तरुणांचे प्रेरणा स्रोत स्वामी विवेकानंद जयंती साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सारिकाताई रंधे मॅम तसेच उपमुख्याध्यापक श्री एस. जे.कुवर सर, पर्यवेक्षिका श्रीमती यु. बी.पाटील मॅम यांनी माल्यार्पण करून प्रतिमापूजन केले. हिंदवी स्वराज्य संस्थापक राष्ट्रमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा साकारण्यासाठी श्रीमती रोहिणी साळुंके मॅम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.*







Sarika Randhe
Nishant Randhe
Aniket Sonawane

10/01/2026

सौ सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर



10/01/2026

_आनंद मेळावा 2026_
सौ.सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर




07/01/2026

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे व
LEND A HAND INDIA, PUNE

यांच्या संयुक्त विद्यमाने
ATAL TINKARING LAB
TEACHER'S TRAINING

स्थळ
सौ. सावित्रीताई रंधे कन्या विद्यालय शिरपूर, जि. धुळे


06/01/2026

S S R Girls High School Shirpur

Ready to ATL Training Program




Priteshh Snklecha
Sarika Randhe

आज सौ.सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे *शिक्षण सप्ताह* अतंर्गत *अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस* साजरा क...
22/07/2024

आज सौ.सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर
येथे *शिक्षण सप्ताह* अतंर्गत *अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस* साजरा करण्यात आला.

आज सौ सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थिनींनी दिवाळीनिमित्ताने आकाश कंदील, ग्रीटिंग कार्ड  तयार कर...
06/11/2023

आज सौ सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थिनींनी दिवाळीनिमित्ताने आकाश कंदील, ग्रीटिंग कार्ड तयार करण्यात आले.

स्वच्छता हिच सेवाआज दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियान अंतर्गत "स्वच्छता हिच सेवा" या अभियानात ...
01/10/2023

स्वच्छता हिच सेवा
आज दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियान अंतर्गत "स्वच्छता हिच सेवा" या अभियानात सौ सावित्रीताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य सौ.सारिकताई रंधे तसेच पर्यवेक्षक श्री.एन.एम.देसले सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी शालेय परिसर स्वच्छ केला.

Sarika Randhe

Address

Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S S R Kanya Madhyamik Vidyalay Shirpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to S S R Kanya Madhyamik Vidyalay Shirpur:

Shortcuts

Share

Category