SIP Abacus Shirpur

SIP Abacus  Shirpur This is the official page of SIP Abacus Shirpur. SIP Abacus is an International Skill development Programme for children.

Proud moment for us
24/05/2026

Proud moment for us

Strong Foundation makes Today's Result of SIP Abacus Shirpur Almunai
18/05/2026

Strong Foundation makes Today's Result of SIP Abacus Shirpur Almunai

11/04/2026

A quality & digital education of Abacus only at SIP Abacus Shirpur. A trusted & Brand Name from.Last 20 years.

Dear Parents, *19 Years Successful Journey with SIP Abacus**29 years experience Completed in the field of education*1997...
25/03/2026

Dear Parents,

*19 Years Successful Journey with SIP Abacus*
*29 years experience Completed in the field of education*
1997 start a Career Journey as a Computer Teacher, 2001 started a Citron Computers and tie up with International Brand NIIT. On 25th March 2007 Launch a New Firm Perfect Knowledge Academy and start another one International Brand SIP Abacus. In this 29 years of Education field lot of learning happened. Due to Our Parents, Children's, Team members, Our Mentors, Friend Circle, Well -Wishers, family members we are here today. Continue your support to improve *Life Skill* of our beloved Childrens.

पालक बंधू /भगिनी,
1997 ला संगणक शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरवात केली, 2001 मध्ये सिट्रॉन कॉम्प्युटर्स च्या फर्म द्वारे NIIT या आंतरराष्ट्रीय संस्थेशी टाय अप केले व
25 मार्च 2007 रोजी SIP Abacus या आंतरराष्ट्रीय उपक्रमांची सुरवात केली, शिक्षण क्षेत्रातील 29 वर्षाच्या या वाटचालीत आमचे पालक, विद्यार्थी, शिक्षक स्टाफ, आमचे मार्गदर्शक, मित्र परिवार, शुभचिंतक, परिवारातील सदस्य या मुळेच आम्ही येथपर्यंत भरारी घेऊ शकलो. आमच्या प्रिय विद्यार्थ्यांचे *जीवन कौशल्य* विकसित करण्यासाठी आगामी काळातही आपले सर्वांचे सहकार्य व प्रेम असेच कायम राहील अशी अपेक्षा.

🙏🙏

Jayesh Shah,
Director,
Perfect Knowledge Academy
SHiRPUR/DONDAICHA/NASHIK - ASHOKA MARG

18/02/2026
10/02/2026

Times NOW TV Channel.Coverage On All India Arithmetic Genius Contest 2025 National Finale

Glad  to share with all of you Our Shirpur Centre is Select for the India's Best Top performing SIP Abacus Centre out of...
05/02/2026

Glad to share with all of you Our Shirpur Centre is Select for the India's Best Top performing SIP Abacus Centre out of *1090 Centre's* and awarded for
*SIP TITAN - 2025 Award*
Consecutive in the *15th year.*
Despite of all challenges we have maintain our performance in the year of 2025.
Our Team work, dedications and consistency gives a fruitful result every year.
I have great pleasure for such a wonderful team with me, supportive parents and hard worker children's.
Thanks for wonderful support being continue in this year also.
*सिप अबॅकस शिरपूर केंद्राला सलग 15 व्या वर्षी सिप टायटन - 2025 चा सर्वोत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार*.
*चेरापूंजी (मेघालय) येथे 04 फेब्रुवारी रोजी करण्यात आले पुरस्काराचे वितरण.*

सिप अबॅकस च्या देशभरातील 1090 केंद्रांमधून 55 केंद्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते. त्यात शिरपूर केंद्राला गेल्या 15 वर्षापासुन हा पुरस्कार मिळत आहे. हा पुरस्कार सलग 15 वर्षापासुन मिळविणारे *उत्तर महाराष्ट्रातील शिरपूर हे एकमेव केंद्र आहे.*
श्रीलंका, थायलंड, चेन्नई, गोवा, हैदराबाद, कुर्ग, त्रिवेंदरम, कोची,शिमला, कलकत्ता, Gym Corbett अशा मोठ्या शहरात मीटिंग घेऊन पुरस्कार वितरीत करण्याचे आले आहेत.
आजपर्यंत आम्हाला सहकार्य करणारे सर्व मान्यवर, आमचे पालक-विद्यार्थी व आमचे शुभेच्छुक, आमचे शिक्षक यांचे सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

Jayesh Shah
Director
SIP Abacus Shirpur/Dondaicha/Nashik
Perfect Knowledge Academy

*10 व्या राष्ट्रीय अंकगणितीय स्पर्धेत शिरपूरचा दबदबा*. *6 पैकी 5 विद्यार्थ्यांनी पटकाविली पारितोषिके. 3 विद्यार्थ्यांना ...
02/02/2026

*10 व्या राष्ट्रीय अंकगणितीय स्पर्धेत शिरपूरचा दबदबा*. *6 पैकी 5 विद्यार्थ्यांनी पटकाविली पारितोषिके. 3 विद्यार्थ्यांना मिळणार ISRO येथे रॉकेट प्रक्षेपण पाहण्याची संधी*

शिरपूर - 01 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे संपन्न झालेल्या 10 व्या राष्ट्रीय अंकगणितीय स्पर्धेच्या 4 थ्या फेरीत शिरपूर येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला.
सदरील स्पर्धा दरवर्षी 1 ली ते 5 वि च्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर 4 फेऱ्यांमध्ये आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेमध्ये प्रथम फेरीमध्ये *देशभरातील 2000 शाळांमधून 9,13,000 विद्यार्थी सहभागी* झाले होते, त्यातून दुसर्‍या व तिसर्‍या फेरीमध्ये जिंकत *330 विद्यार्थी देशातील 24 राज्यांमधून राष्ट्रीय पातळीवर पात्र* ठरले होते.
यामधे शिरपूर शहरातील ई. 1 ली मधून *राही अर्पित अग्रवाल*, ई. 2 री *मितांश अभय अग्रवाल* यांनी चॅम्पियन म्हणून 25000 रुपयाचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकाविले.
तर *डॉली महावीर जैन* (दोंडाईचा) या विद्यार्थिनीने द्वितीय पुरस्कार पटकावित 10000 रुपयाचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकाविले.
*शौर्य किशोर घरटे* - ई. 5 वी (5 वा क्रमांक) व *स्वंयम महेश डेंबरानी* (8 वा क्रमांक) पटकावित उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. तर *काशी अग्रवाल* या विद्यार्थ्यांस राष्ट्रीय पातळीवर सहभागाबद्दल स्मृतिचिन्ह देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची गती, एकाग्रता, अचूकता, मानसिक क्षमता, अंकगणितीय कौशल्ये तपासण्यात आली. ज्या मध्ये 10 मिनिटात 300 उदाहरणे सोडविण्याचे लक्ष्य देण्यात आले होते.
सातत्याने 10 वर्षे ही स्पर्धा सिप अकॅडमी मार्फत आयोजित केली जात असून देशभरातील सर्वात मोठी अंकगणित स्पर्धा म्हणून नावारूपास येत आहे.
राष्ट्रीय पातळीवर सर्वात मोठे यश व ISRO येथे जाण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सिप अबॅकस चे शिरपूर व दोडाईचा केंद्राचे संचालक जयेश शाह सर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Address

12, Subhash Colony, Near Cottage Hospital
Shirpur
425405

Opening Hours

Monday 9am - 8:30pm
Tuesday 9am - 8:30pm
Wednesday 9am - 8:30pm
Thursday 9am - 8:30pm
Friday 9am - 8:30pm
Saturday 9am - 8:30pm
Sunday 7:30am - 8:30pm

Telephone

+9673356999

Alerts

Be the first to know and let us send you an email when SIP Abacus Shirpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SIP Abacus Shirpur:

Shortcuts

Share

Category