25/02/2026
➡️ 🌹 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!* 🌹
रयत शिक्षण संस्थेचे, *श्री पद्माराजे विद्यालय, शिरोळ* येथे 2026 -27 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. घरबसल्या प्रवेश अर्ज भरा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
*विद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच सदरची प्रवेश लिंक भरावी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
https://forms.gle/XunouhDcRbKyr5aj9
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
विद्यालयाचे विविध उपक्रम व कार्यक्रमांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील link ला टच करा 🙏 https://youtu.be/SLKT2uhwz4Y
🥇 *विविध स्पर्धा परिक्षांतील सुयश* 🥇
🌹 एस. एस. सी. परीक्षा 100% निकाल
🌹 एन सी सी मधून मुख्यमंत्री शिष्यवृत्ती साठी 2 कॅडेट ची निवड
एन सी सी मधून 2 कॅडेट केरळ कॅम्प साठी निवड
➡️ आर एस पी संघ जिल्हा द्वितीय
➡️ 5 वी *शिष्यवृत्तीधारक 2* विद्यार्थी
➡️ जवाहर नवोदय विद्यालयासाठी 1 विद्यार्थी निवड
🌹एन. एम. एम.एस केंद्रीय*. *शिष्यवृत्तीधारक 2** विद्यार्थी ,एन एम एम एस सारथी *शिष्यवृत्तीधारक 34*
🌹 वक्तृत्व, हस्ताक्षर, कला,क्रीडा, सांस्कृतिक, मुक्त लेखन अशा विविध स्पर्धांमध्ये यश व मार्गदर्शन.
♦️♦️♦️♦️♦️♦️ *विद्यालयाची इतर वैशिष्ट्ये*
➡️आदर्श शिक्षक / शिक्षकेतर* पुरस्काराने सन्मानित सेवक ➡️अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प
➡️5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेण्याची सोय
➡️व्यवसाय शिक्षण घेण्याची सोय
➡️SSC व HSC उत्कृष्ट निकालाची परंपरा
➡️कला महोत्सवाचे आयोजन
➡️ राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू चमकण्याची परंपरा
➡️ इयत्ता पाचवी,सातवी,स्कॉलरशिप, एन.एम.एम.एस, आर.टी.एस , ऑलिम्पियाड स्पर्धा मार्गदर्शन
➡️ दररोज सकाळी दोन तास स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
➡️AI चे मूलभूत प्रशिक्षण वर्ग
➡️ स्कील इन व्हिलेज/स्पोकन इंग्लिश कोर्स
➡️ स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यशाची परंपरा
➡️स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन
➡️ जीव, भौतिक, रसायन व माध्यमिक (मिनी प्रयोगशाळा) अशा स्वतंत्र प्रयोगशाळा
➡️ अटल टिकरिंग लॅव
➡️ *फ्री wi fi* युक्त परिसर
➡️ स्वतंत्र व कुशल संगणक मार्गदर्शक शिक्षक
➡️ पर्यावरण पूरक *सौर ऊर्जा* प्रकल्प
➡️ *इंटरॲक्टिव पॅनल* च्या माध्यमातून अध्ययन व अध्यापन
➡️ अध्यापनात वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर
➡️ सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय
➡️ अध्ययन - अध्यापनासाठी ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय
➡️ *क्षेत्रभेटी, बाह्य तज्ज्ञांचे* मार्गदर्शन, अभ्यास सहली, निसर्ग सहली इत्यादींचे आयोजन
➡️प्रत्येक वर्गांच्या *पालक सभांचे* आयोजन
➡️ पालकांसाठी विविध स्पर्धा व समुपदेशन
➡️ *एन.सी.सी.,आर.एस.पी* ., राष्ट्रीय हरित सेना यांच्या माध्यमातून उपक्रमांचे आयोजन
➡️ *एलिमेंटरी व इंटरमिजिएट* या शासकीय परीक्षेतील सुयश,
➡️बोटॅनिकल गार्डन
➡️निसर्गरम्य शालेय परिसर
➡️ तज्ञ, कुशल व उपक्रमशील शिक्षक वर्ग
➡️ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय
➡️ *सी.सी.टी.व्ही* सुविधा
➡️ स्कूल कमिटी, व्यवस्थापन विकास समिती ,सल्लागार समिती सदस्य व सर्व पालक ,ग्रामस्थ यांचे विशेष लक्ष ,मार्गदर्शन व प्रोत्साहन🙏🏻🙏🏻
*_आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी वर दिलेल्या लिंकमध्ये माहिती भरुन आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा._*
🌹प्रवेशासांदर्भात
*अधिक माहितीसाठी संपर्क*
प्र.मुख्याध्यापक - श्री. कोडोलकर डी बी 9763302397
उपमुख्याध्यापक - सौ पाटील एस एम 9881379837 गुरुकुल प्रमुख श्री. कोळके आर. टी.- 9421108840
सौ पाटील व्ही व्ही 989 0640298
श्री. गवंडी व्ही. ए. - 7887718439
श्री. माने ए. एस. - 9881084766
सौ कमते व्ही आर 888 846 9419
श्री. पुजारी ए. डी. - 7887593982
श्री गुरव बी. एस.
94206 77469
श्री कुंभार सुजित 98224 69806 *_आपण ऑनलाईन तसेच शाळेच्या कार्यालयात ऑफलाईन अर्जही सादर करू शकता.* 🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रयत शिक्षण संस्थेचे, श्री पद्माराजे विद्यालय, शिरोळ येथे 2026 - 27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी ऑनलाईन तसेच .....