Saish-Nokari Margadarshan साईश-सरकारी रोजगार मार्गदर्शन

  • Home
  • India
  • Shirdi
  • Saish-Nokari Margadarshan साईश-सरकारी रोजगार मार्गदर्शन

Saish-Nokari Margadarshan साईश-सरकारी रोजगार  मार्गदर्शन शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थेती?

आज अनेक पेपर मध्ये तसेच इतर अनेक माध्यमात रोजगार विषयक अनेक जाहिराती येतात त्यामध्ये सरकारी तसेच खाजगी नोकरभरतीच्या जाहिराती येतात परंतु बेरोजगार मुलांपर्यंत त्या पोहचत नाहीत किवा बेरोजगार मुलांना त्या जाहिराती केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या तेही समजत नाही या जहिरातीमध्ये अगदी शिपाया पासून ते अनेक मोठ्या पदापर्यंतच्या जाहिराती असतात म्हणुनच आम्ही या जाहिराती मुलांना कळाव्यात म्हणून यासाठी हे पेज सुरु केलेला आहे. मुलांनी व पालकांनी या पेज चा पुरेपूर फायदा घ्यावा ही नम्र विनंती...

आमच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी जोडा...साईश माहिती केंद्र - निमगाव (शिर्डी)https://chat.whatsapp.com/KMpKYP...
27/01/2025

आमच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी जोडा...
साईश माहिती केंद्र - निमगाव (शिर्डी)
https://chat.whatsapp.com/KMpKYPpfCBB75PNIDU3uCo

17/01/2022
📣 अहमदनगर जिल्हा होमगार्ड भरती  📣||साईश नोकरी माहिती केंद्र, अपडेट||👉 होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी पात्रता :-दिनांक 20.08.2...
08/08/2019

📣 अहमदनगर जिल्हा होमगार्ड भरती 📣

||साईश नोकरी माहिती केंद्र, अपडेट||

👉 होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी पात्रता :-
दिनांक 20.08.2019.रोजी.उमेदवाराचे वय 20 वर्ष पुर्ण असावे.

🧒 पुरुष उमेदवार पात्रता :
1. वय- 20 ते 50 वर्ष वयापर्यंत
2. शिक्षण 10 वी पास
3.उंची 162 सेमी
4.छाती न फुगवता 76 सेमी फुगवून 81 सेमी
5.गोळाफेक 7.260.किलोग्राम
6. धावणे 1600 मीटर

👧 महिला उमेदवार :
1. वय 20 ते 50 वर्ष वयापर्यंत
2.शिक्षण 10 वी पास
3. उंची 150 से मी
4.गोळाफ़ेक 4 किलोग्राम
5.धावणे 800 मीटर

📌 तसेच उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्याचा रहिवासी असावा

👨🏻‍💻 ऑनलाइन फॉर्म.भरणे मुदत 02/08/2019 ते 16/08/2019

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी
🏡 ~साईश सरकारी नोकरी माहिती केंद्र, शासकीय विश्राम गृहासमोर, निमगाव-शिर्डी. मो-9096635247 / 9420094947
विशेष, ताज्या घडामोडी ,जॉब अपडेट्स, माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या WhatsApp वर, _त्यासाठी https://wa.me/919420094947 या लिंक वर जाऊन आपले नाव व शिक्षण टाकून मॅसेज करून जॉईन व्हा.
➖➖

WhatsApp Messenger: More than 1 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

👷‍♀ आयटीआय प्रवेश 3 जून पासून 👷‍♂||साईश नोकरी माहिती केंद्र, अपडेट||🔸 राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय)...
05/06/2019

👷‍♀ आयटीआय प्रवेश 3 जून पासून 👷‍♂

||साईश नोकरी माहिती केंद्र, अपडेट||

🔸 राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ऑगस्ट 2019 च्या सत्रासाठी प्रवेश अर्ज 3 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध झाले आहेत.

🔹 या प्रक्रियेद्वारे सरकारी आणि खासगी आयटीआय संस्थांमध्ये एकूण 1 लाख 37 हजार 300 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

⚒ आयटीआय प्रवेश वेळापत्रक 🛠
▪ ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे : ३ जून ते ३० जून
▪ प्रवेशअर्जांची खात्री करणे : ६ जून ते १ जुलै
▪ पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : ६ जून ते १ जुलै
▪ प्राथमिक गुणवत्ता यादी : ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता
▪ गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : ४ ते ५ जुलै
▪ अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै रोजी सायं. ५ वाजता
▪ पहिली प्रवेश फेरी निवड यादी : १० जुलै सायंकाळी ५ वाजता
▪ पहिल्या फेरीतील प्रवेश : ११ जुलै ते १५ जुलै
▪ दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करणे : १२ ते १६ जुलै
▪ दुसऱ्या फेरीसाठी निवडयादी : १९ जुलै सायं. ५
▪ दुसऱ्या फेरीतील प्रवेश : २० ते २४ जुलै
▪ तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : २१ ते २५ जुलै
▪ तिसऱ्या फेरीसाठी निवडयादी : २९ जुलै रोजी सायं. ५
▪ तिसऱ्या फेरीतील प्रवेश : ३० जुलै ते २ ऑगस्ट
▪ चौथ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम :३१ जुलै ते ३ ऑगस्ट
▪ चौथ्या फेरीसाठी निवडयादी : ६ ऑगस्ट रोजी सायं. ५
▪ चौथ्या फेरीतील प्रवेश : ७ ऑगस्ट ते १० ऑगस्ट
▪ समुपदेशन फेरीत नव्याने ऑनलाइन अर्ज सादर करणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे : २२ जुलै ते १० ऑगस्ट
▪ समुपदेशन फेरीसाठी पात्र व नव्याने अर्ज भरलेल्यांची गुणवत्ता यादी : १३ ऑगस्ट रोजी सायं. ५
▪ फक्त शासकीय संस्थांमधील रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १२ ऑगस्ट रोजी सायं. ५
▪ गुणवत्ता यादी प्रकाशित करणे : १४ ऑगस्ट रोजी सायं. ५
▪ प्रवेश निश्चित करणे : १६ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट
▪ खासगी औद्योगिक संस्थांमधील प्रवेश : १० जुलै ते ३१ ऑगस्ट

💵 प्रवेश अर्ज शुल्क 💴

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी: १५० रुपये
राखीव प्रवर्गातील विद्यार्थी: १०० रुपये
राज्याबाहेरील विद्यार्थी: ३०० रुपये
अनिवासी भारतीय विद्यार्थी: ५०० रुपये

📍वरील माहिती मध्ये विभागाच्या आवश्यकते नुसार अंशत बदल गृहित धरावा.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक प्रवेश इ. संबधित सविस्तर मराठी माहितीपत्रकासाठी तसेच खात्रीपुर्वक ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी...
🏡 ~साईश सरकारी नोकरी माहिती केंद्र, शासकीय विश्राम गृहासमोर, निमगाव-शिर्डी. मो-9096635247
विशेष, ताज्या घडामोडी ,जॉब अपडेट्स, माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या WhatsApp वर, _त्यासाठी 9420094947 WhatsApp वर Hi व आपले नाव व शिक्षण टाकून मॅसेज करून जॉईन व्हा.

17/03/2019
05/11/2018

Have a sparkling Diwali

Address

Nagar Manmad Road
Shirdi
423109

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+919420094947

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saish-Nokari Margadarshan साईश-सरकारी रोजगार मार्गदर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Saish-Nokari Margadarshan साईश-सरकारी रोजगार मार्गदर्शन:

Shortcuts

Share

Category