25/05/2016
कुलकर्णी क्लासेस ची विद्यार्थीनी कु. प्रणाली महेश जोशी श्री साईबाबा ज्यु. काॅलेज मध्ये प्रथम.
तिला ८६.९२%असुन जीवशास्त्र (BIOLOGY) या विषयात तिला १००/१०० गुण पडुन ती या विषयात राज्यात पहिली आहे.
तिचे कुलकर्णी क्लासेस परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन....