08/12/2025
गीता सेलिब्रेशन
जयेश पुंगळ, डाऊच बुद्रुक तालुका कोपरगाव
यांचा प्रेरणादायी व्याख्यान
ठिकाण सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी.
दिनांक २५ नोव्हेंबर २०२५
सहभागी वर्ग इयत्ता १० वी, ९ वी आणि ८ वी संपूर्ण विद्यार्थी
जयेश पुंगळ यांनी सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी या विद्यालयात 'गीता सेलिब्रेशन' या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या अभियानात गीतेतील शिकवणी आणि ऐतिहासिक उदाहरणांचा आधार घेतून भविष्यात येणाऱ्या समस्यांवर कसे मात करता येईल, हे समजावले.
गीता सेलिब्रेशनचे महत्त्व
गीता हा ज्ञान ग्रंथ नाहीये, तर जीवन दर्शन आहे. गीता सांगते की भविष्यात येणारी समस्या हे आपले मित्र आहेत, समस्या नाहीत. विविध अँक्टिव्हिटीद्वारे जीवनातील कठीण परिस्थितीचे उदाहरण दिले गेले. व या परिस्थिती तुम्ही काय कराल हे विचारले. संकटांचा सामना धैर्य, संयम व सकारात्मकतेने करता येतो हे सउदाहरण स्पष्ट करण्यात आले.
प्रेरणादायी ऐतिहासिक उदाहरणे
१. छत्रपती शिवाजी महाराजसंघर्ष आणि साहसछत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा व प्रशासक होते.ज्यांनी दुर्बल परिस्थितीतून शक्तिशाली स्वराज्य निर्माण केले. त्यांनी कधीही धैर्य न सोडता, बुद्धिमत्ता आणि रणनीतिचा उपयोग करून महत्त्वाचे निर्णय घेतले. स्वराज्य स्थापनेसाठी अनेक अडचणींना तोंड दिले आणि आपल्या शौर्याच्या बळावर संकटावर मात केली.
विद्यार्थ्यांसाठी संदेश- कठीण प्रसंगात धैर्य, युक्ती आणि साहस हेच प्रमुख आहेत.
२. लोकमान्य टिळक - तुरुंगातही महान कार्य
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक महान समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिद्द न सोडता, गीतेच्या तत्वज्ञानावर आधार घेतला आणि 'गीतारहस्य' सारखा महान ग्रंथ लिहिला.
गीतारहस्य: टिळक यांनी या ग्रंथात गीतेचे गहन विश्लेषण केले आणि दिखवले की गीता कसे भारताचे मार्गदर्शक ग्रंथ आहे.विद्यार्थ्यांसाठी संदेश: कठीण परिस्थिती हे तुमचे अंत नाहीये, तर तुमच्या क्षमताचा परीक्षण आहेत.
३. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मेहनत आणि मोठे स्वप्न भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम यांचा जीवन प्रेरणादायी आहे. लहानपणी पैशाची तीव्र अडचण असूनही, त्यांनी वर्तमानपत्र वितरणाची नोकरी केली आणि मोठे स्वप्न पाहिले - भारताचे राष्ट्रपती बनणे. आपल्या अथक मेहनत आणि दृढ संकल्पाच्या जोरावर ते शास्त्रज्ञ, लेखक आणि शेवटी भारताचे ११ व्या राष्ट्रपती बनले. विद्यार्थ्यांसाठी संदेश : परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, मेहनत आणि विश्वास कधीही विफल होत नाहीत.
४. अब्राहम लिंकन :- निरंतर प्रयत्न आणि सफलता
अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष होते. परंतु त्यांचा मार्ग सरल नव्हता. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक १४ वेळा हरले, तरीही त्यांनी हार मानली नाही. निरंतर प्रयत्नांचे फल म्हणून अखेर ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि गुलामगिरी खत्म करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांसाठी संदेश: अपयश हे अंतिम नाहीये - अपयश व संकटे या सफलतेकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत.
श्रीमद्भागवत गीता आणि त्याचा संदेशगीता म्हणजे काय?
कुरुक्षेत्राच्या महान रणांगणावर महाभारत युद्धाच्या वेळी भगवान कृष्णांनी अर्जुनास दिलेल्या १८ अध्यायांच्या संवादास श्रीमद्भागवत गीता म्हणतात. या संवादात जीवन, कर्म, धर्म, ज्ञान आणि आत्मानुभव यांविषयी गहन व्याख्या दिली गेली आहे.
गीतेचे मुख्य सिद्धांत योगः कर्मसु कौशल्यम्, आपल्या कामात कौशल्य ठेवणे, हेच खरे योग आहे. याचा अर्थ असा की आपल्या कर्तव्यांना पूर्ण समर्पण आणि योग्य बुद्धिमत्तेने करणे हेच सफलतेचा सूत्र आहे. गीतेतील प्रत्येक श्लोक आपल्या जीवनातील कोणी न कोणी समस्या सोडवण्यासाठी संदेश देतो.
भारतीय वायुसेनेचा आदर्श वाक्यनभः स्पृशं दीप्तम्अनुवाद: "Touch the Sky with Glory"
मराठीत: "गौरव के साथ आकाश को स्पर्श करो"उगम आणि महत्त्वभारतीय वायुसेनेचा यह आदर्श वाक्य श्रीमद्भागवत गीतेच्या अध्याय ११ श्लोक २४ मधून घेतला गेला आहे.
संपूर्ण श्लोक:
नभस्पृशं दीप्तमनेकवर्णम्
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् |
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो || ११.२४||
श्लोकाचा अर्थ:-
भगवान कृष्ण अर्जुनास आपला विश्वरूप दर्शन देताना, अर्जुन कहते:"हे भगवन, आपल्या शरीराचा ही विशाल आणि दैदीप्यमान रूप आकाशापर्यंत पोहोचला आहे. विविध रंगांचे, मुखे विस्तृत, डोळे अग्नीसारखे दिप्त असे आपले रूप पाहून माझा अंतरात्मा भयभीत झाला आणि मला धैर्य व शांती आढळत नाही."
वायुसेनेचे संदेश भारतीय वायुसेना (IAF) या श्लोकांतून सांगते की:साहस आणि गौरव:
आकाश स्पर्श करणे म्हणजे असाध्य साधन, सीमाहीन लक्ष्य पूर्ण करणेदीप्ती आणि शक्ती: "दीप्तम्" म्हणजे प्रकाश, शक्ती आणि दृढ संकल्पराष्ट्र रक्षा: हे देशाची सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकांचे जीवन संरक्षित ठेवण्याचा वचन भारतीय वायुसेना आपले हे आदर्श वाक्य सर्व निर्णयांना सार्थक करण्यासाठी वापरते.
गीता सेलिब्रेशनचे शैक्षणिक महत्त्व:-
विद्यार्थ्यांसाठी संदेश आत्मविश्वासाने संकटावर मात करणे शक्य आहे, हे ऐतिहासिक उदाहरणे प्रमाणित करतात. धैर्य आणि सहनशीलता लोकमान्य टिळक, अब्दुल कलाम आणि अब्राहम लिंकन यांचे जीवन दाखवते की दीर्घकाळ सहनशक्तीने मेहनत करणे ही सफलतेची गुरुकिल्ली आहे
कर्तव्य निष्ठा: गीतेचा संदेश - आपल्या कर्तव्यांना करणे, परिणाम त्याचा अपेक्षा करू नकाराष्ट्र प्रेम: वायुसेनेचे आदर्श वाक्य - देशासाठी, समाजासाठी अर्पण होऊन काम करणे. सकारात्मकता: संकट हे संधी आहे, अंधकार प्रकाशात रूपांतरित होऊ शकतो. निष्कर्ष जयेश पुंगळ यांचा हा व्याख्यान विद्यार्थ्यांच्या मनात अंकित झालेला आहे.
गीतेचे गहन संदेश, ऐतिहासिक उदाहरणे आणि भारतीय वायुसेनेचे आदर्श वाक्य - यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना असे संदेश मिळाले की: जीवन हा रणांगण आहे, परंतु धैर्य, मेहनत आणि सकारात्मक विचार ही आपली सर्वोत्तम शस्त्रे आहेत. गौरव के साथ आकाश को स्पर्श करो - यह न केवल वायुसेना का मूलमंत्र है, बल्कि प्रत्येक विद्यार्थी का भी हो सकता है।