Adarsh Bal Vidya Mandir Shirdi / आदर्श बाल विद्या मंदिर शिर्डी

  • Home
  • India
  • Shirdi
  • Adarsh Bal Vidya Mandir Shirdi / आदर्श बाल विद्या मंदिर शिर्डी

Adarsh Bal Vidya Mandir Shirdi / आदर्श बाल विद्या मंदिर शिर्डी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adarsh Bal Vidya Mandir Shirdi / आदर्श बाल विद्या मंदिर शिर्डी, School, Shirdi.

03/08/2024

हिंदू संस्कृतीनुसार विदयार्थ्यांना औक्षण करून वाढदिवस साजरे केले.

03/08/2024

मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा आणि वृक्षारोपणाचे प्राथमिक ज्ञान मिळावे हयासाठी घेतेलेला हा उपक्रम

13/09/2022

अशा विविध क्रियाकलापामधून मुलांची एकाग्रता वाढते , निरीक्षण वाढते आणि मुख्य म्हणजे असे काम करायला त्यांना अतिशय आवडते

श्री गणेश उत्सवा निमित्त श्लोक पाठांतर स्पर्धा !!
08/09/2022

श्री गणेश उत्सवा निमित्त श्लोक पाठांतर स्पर्धा !!

बालवाडी विभाग :- मातीकाम करत असताना ही  चिमुकली तहान भूक विसरतात .त्यांना  नवनिर्मितीचा आनंद मिळतो . नवसंकल्पनेतुन चिमुक...
27/08/2022

बालवाडी विभाग :- मातीकाम करत असताना ही चिमुकली तहान भूक विसरतात .त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो . नवसंकल्पनेतुन चिमुकल्या हातांनी काही तर घडवताना त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल असते .

20/08/2022

आदर्श बाल विद्या मंदिर शिर्डी
विद्यार्थिनी :- कु. वेदिका राजेंद्र बलसाने
सादरीकरण :- कृष्णगीत

20/08/2022

गो......गो......गो ....गोविंदा आला रे आला !!!!

बालवाडी म्हणजे दुसरे गोकुळच ! तिथे कृष्णाची विविध रूपे बघायला मिळतात . कधी हसरी , कधी रडकी , कधी हट्टी तर कधी निरागस !
20/08/2022

बालवाडी म्हणजे दुसरे गोकुळच ! तिथे कृष्णाची विविध रूपे बघायला मिळतात . कधी हसरी , कधी रडकी , कधी हट्टी तर कधी निरागस !

16/08/2022

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव!!

15/08/2022
15/08/2022

Address

Shirdi
423109

Opening Hours

Monday 8:30am - 12:30pm
Tuesday 8:30am - 12:30pm
Wednesday 8:30am - 12:30pm
Thursday 8:30am - 12:30pm
Friday 8:30am - 5pm
Saturday 8:30am - 12:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Bal Vidya Mandir Shirdi / आदर्श बाल विद्या मंदिर शिर्डी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category