Typpers

Typpers Computer Typing Institute
Khandoba Nagar Shevgaon
GCC-TBC
Marathi | Hindi | English
Tally, DTP, MS-OF
(2)

17/08/2026
17/08/2026

Admission Open December 2026 Exam Batch !

मा. श्री. शंकरराव गाडेकर साहेब, शालेय शिक्षण, गट विकास अधिकारी, शेवगांव पंचायत समिती, शेवगांव यांनी टायपर्स कॉम्प्युटर ट...
18/07/2026

मा. श्री. शंकरराव गाडेकर साहेब, शालेय शिक्षण, गट विकास अधिकारी, शेवगांव पंचायत समिती, शेवगांव यांनी

टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव ला प्रत्यक्ष भेट देऊन आमचे आणि आमच्या विद्यार्थ्याचे कौतुक केले.

प्रसंगी विद्यार्थ्यांना आणि आम्हांला पुस्तक वाचनाचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली.

आम्ही विद्यार्थ्यांना कसे शिकवतो आणि काय काय वेगळे शिकवतो याची ही संपूर्ण माहिती घेतली.

खरोखर वाचनातून प्रगल्भता प्राप्त झालेले अधिकारी जेव्हा क्लास मध्ये येतात आणि विद्यार्थी व आम्हांला मार्गदर्शन करतात तेंव्हा खूप आनंद होतो.

जेंव्हा एकाधी कौतुकाची थाप पाठीवर पडते तेंव्हा अधिकाधिक चांगले काम करण्यास ऊर्जा मिळते. खूप आनंद वाटतो.

वेळात वेळ काढून मा. श्री. गाडेकर साहेब यांनी आमच्या इंस्टीट्यूटला भेट दिली आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 9850100762

11/07/2026

चला करु या, शेवगांव Ai Ready!

MKCL ने संकल्प केला आहे, महाराष्ट्र Ai Ready करण्याच्या!

आपण सुरुवात करु या - स्वतः पासून, घरापासून आणि आपल्या शेवगांव पासून 👉🏼

चला करु या, शेवगांव Ai Ready !

जस्ट खालील लिंक ला क्लिक करा :
* https://www.mscit.ai
* तुमचे नाव टाका
* जिल्हा आणि तुमची शिक्षण तथा प्रोफेशन सिलेक्ट करा.
* मोबाईल नंबर टाका
* शेवटी OTP टाइप करा.
* I Agree... सिलेक्ट केले की, तुमचा एक तासाचा कोर्स सुरू होईल.

*तो ही सहज सोप्या भाषेत आणि तुमच्या प्रोफेशनल तथा शैक्षणिक फिल्ड नुसार*

त्यांनंतर तुम्हाला मिळेल Ai Ready सर्टिफिकेट ते ही प्रिंटेड (हार्ड कॉपी)

त्यासाठी किमान 10 मिनिटे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करु शकतात

> Om Sai Infotech Shevgaon
> Center Code :17210393
> Khandoba Nagar, Shevgaon
> 9552293549

कृपया वरील तपशील तपासून, खात्री करुनच सेंटर सिलेक्ट करावे

कारण आम्ही तुम्हाला देणार आहोत,
👉🏼 Ai Ready सर्टिफिकेट ची कलर डिजिटल फोटो प्रिंट!

👉🏼 लक्षात असू द्या :
तुम्हाला टाईप करून सिलेक्ट करायचे आहे :
Om Sai Infotech Shevgaon

चला सुरुवात स्वतः पासून करू या, शेवगांव ला Ai Ready करण्याची !

आधिक माहितीसाठी संपर्क :

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 9850100762

लिंक : https://www.mscit.ai

कु. श्रेया प्रभाकर थावरे आणि कु. श्रावणी सागर शिनगारे या दोन गुणी विद्यार्थिनींनी कॉम्प्युटर टायपिंग च्या परीक्षेत चांगल...
07/07/2026

कु. श्रेया प्रभाकर थावरे आणि कु. श्रावणी सागर शिनगारे या दोन गुणी विद्यार्थिनींनी कॉम्प्युटर टायपिंग च्या परीक्षेत चांगला Performance केल्याबद्दल त्यांना परीक्षा केंद्र संचालक तथा शेवगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी (शिक्षण विभाग) मा. श्री. गाडेकर साहेब यांच्याकडून पुस्तक भेट देऊन कौतुक करतानाचे क्षणचित्रे!

@ g.page/typpers

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!😍🙏💐🎉|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर |...
12/05/2026

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

😍🙏💐🎉

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 098501 00762

11/05/2026

नविन लॅब सुसज्य !

नविन प्रवेश सुरु... #

क्षमता - 120 जागा, पैकी केवळ 60 जागा शिल्लक !!

त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा !!!

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 9850100762

11/05/2026

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

😍🙏💐🎉

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 098501 00762

Address

Khandoba Nagar
Shevgaon
414502

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7am
Wednesday 9am - 7am
Thursday 9am - 7am
Friday 9am - 7am
Saturday 9am - 7am

Telephone

+919850100762

Alerts

Be the first to know and let us send you an email when Typpers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Typpers:

Shortcuts

Share