KG to PG Learning Center

Call Directions Contact the school

KG to PG Learning Center Interactive Learning Center. Std. Ist to XIIth Coaching Center. CBSE, ICSE, IGCSE, StateBoard. Marathi, English, Semi-English Medium. Play School &

19/09/2026
14/09/2026
31/08/2026

श्री. बनकर राजू शरद यांनी KLiC Diploma यशस्वीपणे पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

त्यात त्यांनी -
1. Advance Excel
2. Back Office Assistant
3. Tally Prime with GST
हे तीन कोर्स पूर्ण केले.

😍🙏🏼💐🎉

@ g.page/typpers

26/08/2026

चि. निकुंज अमित राठी या विद्यार्थ्यांने फ्री Ai Ready कोर्स पूर्ण केला!

तुम्ही कधी करणार? हा कोर्स सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे आणि तो मोबाईल वर ही पूर्ण करता येतो

चि. निकुंज राठी चे खूप खूप अभिनंदन!

😍🙏🏼💐🎉🚩

@ g.page/typpers

17/08/2026
11/07/2026

चला करु या, शेवगांव Ai Ready!

MKCL ने संकल्प केला आहे, महाराष्ट्र Ai Ready करण्याच्या!

आपण सुरुवात करु या - स्वतः पासून, घरापासून आणि आपल्या शेवगांव पासून 👉🏼

चला करु या, शेवगांव Ai Ready !

जस्ट खालील लिंक ला क्लिक करा :
* https://www.mscit.ai
* तुमचे नाव टाका
* जिल्हा आणि तुमची शिक्षण तथा प्रोफेशन सिलेक्ट करा.
* मोबाईल नंबर टाका
* शेवटी OTP टाइप करा.
* I Agree... सिलेक्ट केले की, तुमचा एक तासाचा कोर्स सुरू होईल.

*तो ही सहज सोप्या भाषेत आणि तुमच्या प्रोफेशनल तथा शैक्षणिक फिल्ड नुसार*

त्यांनंतर तुम्हाला मिळेल Ai Ready सर्टिफिकेट ते ही प्रिंटेड (हार्ड कॉपी)

त्यासाठी किमान 10 मिनिटे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट करु शकतात

> Om Sai Infotech Shevgaon
> Center Code :17210393
> Khandoba Nagar, Shevgaon
> 9552293549

कृपया वरील तपशील तपासून, खात्री करुनच सेंटर सिलेक्ट करावे

कारण आम्ही तुम्हाला देणार आहोत,
👉🏼 Ai Ready सर्टिफिकेट ची कलर डिजिटल फोटो प्रिंट!

👉🏼 लक्षात असू द्या :
तुम्हाला टाईप करून सिलेक्ट करायचे आहे :
Om Sai Infotech Shevgaon

चला सुरुवात स्वतः पासून करू या, शेवगांव ला Ai Ready करण्याची !

आधिक माहितीसाठी संपर्क :

|| ओम साई इन्फोटेक MS-CIT सेंटर ||

@ टायपर्स कॉम्प्युटर टायपिंग इंस्टीट्यूट शेवगांव

खंडोबा नगर, पंचायत समिती रोड, मार्केट यार्ड मागील गेट समोर, शेवगांव, जि अहिल्यानगर.

फोन : 02429-221162, 9850100762, 9552293549.

Google location साठी इथे क्लिक करा : g.page/typpers

संचालिका : सौ. सीमा बाळासाहेब बोरुडे - 9552293549

प्राचार्य - श्री. बाळासाहेब अशोक बोरुडे - 9850100762

लिंक : https://www.mscit.ai

Address

Shevgaon
414502

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm

Telephone

+919850100762

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KG to PG Learning Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to KG to PG Learning Center:

Shortcuts

Share

Category