राजे शिवाजी ग्रामीण सामाजिक विकास प्रतिष्ठान,शेवगांव

  • Home
  • India
  • Shevgaon
  • राजे शिवाजी ग्रामीण सामाजिक विकास प्रतिष्ठान,शेवगांव

राजे शिवाजी ग्रामीण सामाजिक विकास प्रतिष्ठान,शेवगांव A non-governmental organization (NGO) is a non-profit group that functions independently of any government.

एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते. सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध यात नसतो. एनजीओ ही एक अशी संस्था असते. जिचे मुख्य उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे आणि त्यांची अडचण, समस्या सोडविणे हे असते.

आपण ह्याच एनजीओ विषयी आजच्या लेखातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एनजीओ म्हणजे नेमके काय असते? एनजीओ कशापदधतीने काम करते? एनजीओचे काम काय असते? एनजीओचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात? इत्यादी सविस्तर माहीती आपण आजच्या लेखातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


एनजीओ म्हणजे काय? (NGO)
एनजीओ ही एक अशी खाजगी स्वयंसेवी संस्था असते. जी सामाजिक कार्य करत असते. जिचा मुख्य हेतु हा सामाजिक कार्ये करणे हा असतो. जसे की गरीब स्त्रियांसाठी राहण्याची सोय करणे, गरीब आणि अनाथ मुलांना शिकविणे, महिलांना सुरक्षा प्रदान करणे इत्यादी कामे एनजीओ करत असते. एनजीओ ही एक अशी संघटना तसेच संस्था असते जी कोणीही चालवू शकतं. एनजीओचा मुख्य विकास अमेरिकेत झाला होता. कारण अमेरिकेमध्ये अशी खुप सामाजिक कार्ये केली जातात. जी सरकारद्वारे न होता काही संस्थांद्वारे केली जातात.

स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्य...
15/08/2023

स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो.

दिवसाची सुरुवात करू नव्या जोशाने.         #मराठी  #सुविचार          #मराठी
10/07/2023

दिवसाची सुरुवात करू नव्या जोशाने.

#मराठी #सुविचार #मराठी

30/06/2023

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मु...
06/06/2023

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

18/04/2023

30/11/2022

आजचा विचार.
18/11/2022

आजचा विचार.

12/11/2022

दीपोत्सव पर्वाच्या अखेरच्या टप्प्यास कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होत आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह...
05/11/2022

दीपोत्सव पर्वाच्या अखेरच्या टप्प्यास कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होत आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह साजरा करतात. 5 नोव्हेंबरला तुलसी विवाहास प्रारंभ होणार आहे. यंदा 5 ते 8 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत.
धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो, अशी धारणा आहे.

Motivation
29/10/2022

Motivation

💥😊चिमूटभर माती म्हणे,मी होईन पणती,टीचभर कापूस म्हणे,मी होईन वातीथेंबभर तेल म्हणे,मी होईन साथीठिणगी पेटताच फुलतीननव्या ज्...
24/10/2022

💥😊चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!😊💥
🧨🙏!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🧨

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*राजे शिवाजी उद्योग समूह*
*मडके पा.परिवार*
*शेवगाव*

“धनत्रयोदशीचा सण तुमचे हृदय आणि घर आनंदाने उजळून निघो,आणि ते आनंद आणि यशाचे झगमगते…. तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभ...
22/10/2022

“धनत्रयोदशीचा सण तुमचे हृदय आणि घर आनंदाने उजळून निघो,
आणि ते आनंद आणि यशाचे झगमगते…. तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.”
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*राजे शिवाजी उद्योग समूह*
*मडके पा.परिवार*
*शेवगाव*

Address

Shevgaon
414502

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजे शिवाजी ग्रामीण सामाजिक विकास प्रतिष्ठान,शेवगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to राजे शिवाजी ग्रामीण सामाजिक विकास प्रतिष्ठान,शेवगांव:

Shortcuts

Share

Category